जेव्हा मी ६० वर्षांचा होईन…” – Salman Khan ची सोशल मीडियावरची पोस्ट चर्चेत
Salman Khan moving towards his sixtieth year : बॉलीवूडचा भाईजान सलमान खान पुन्हा एकदा सोशल मीडियावर चर्चेत आला आहे. ६० व्या वाढदिवसाच्या काही दिवस आधी शेअर केलेल्या खास पोस्टमुळे चाहत्यांमध्ये उत्सुकता वाढली आहे.