सावळ्याची जणू सावली मध्ये नवा ट्विस्ट; साईराज केंद्रे आणि प्राप्ती रेडकरचे फोटो सोशल मीडियावर चर्चेत
savalyachi janu savli sairaj kendre prapti redkar photo viral : “सावळ्याची जणू सावली” मालिकेत मोठा ट्विस्ट पाहायला मिळत असताना, साईराज केंद्रे आणि प्राप्ती रेडकरचे गोड फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.