अफेअरचं भांडं फुटलं! पार्टीत झळकले जीवा-काव्याचे फोटो; लग्नानंतर होईलच प्रेम मालिकेत वर्षपूर्तीला मोठा स्फोटक ट्विस्ट

Lagnanantar Hoilach Prem jiva kavya twist promo

Lagnanantar Hoilach Prem jiva kavya twist promo : लग्नानंतर होईलच प्रेम मालिकेच्या वर्षपूर्तीच्या भागात जीवा-काव्याच्या अफेअरचं सत्य सर्वांसमोर येणार. पार्टीदरम्यान स्क्रीनवर झळकलेल्या रोमँटिक फोटोमुळे देशमुख कुटुंब हादरलं.

थँक्यू नाही, आता आय लव यू! तू ही रे माझा मितवा मालिकेत ईश्वरी अर्णवकडे  व्यक्त करणार मनातील प्रेम

tu hi re majha mitwa ishwari arnav love update

tu hi re majha mitwa ishwari arnav love update : तू ही रे माझा मितवाच्या नव्या प्रोमोमध्ये ईश्वरी वाढदिवशी अर्णवला प्रेमाची कबुली देणार असल्याचे संकेत मिळताच मालिकेबद्दलची उत्सुकता आणखी वाढली आहे.

लक्ष्मी निवास: भावना आणि सिद्धूच्या प्रेमाची रोमँटिक सफर – अखेर मनातील प्रेम व्यक्त होणार!

lakshmi niwas bhavana sidhu prem twist

lakshmi niwas bhavana sidhu prem twist : लक्ष्मी निवास मालिकेत भावना आणि सिद्धूच्या आयुष्यात येणार नवा ट्विस्ट; प्रेमाची कबुली देताना दिसेल रोमँटिक क्षण, नेटिझन्सदेखील खूप उत्साहित