हा फोटो घ्यायला २२ वर्ष लागली रितेश देशमुखसाठी कपिल होनराव यांची भावनिक पोस्ट
Riteish Deshmukh birthday Kapil Honrao emotional post : रितेश देशमुखच्या वाढदिवसानिमित्त सुख म्हणजे नक्की काय असतं फेम अभिनेता कपिल होनराव यांनी शेअर केलेली खास पोस्ट सध्या चर्चेत आहे. २२ वर्षांपूर्वी पाहिलेल्या स्वप्नापासून ते एकाच सिनेमाच्या सेटवर उभं राहण्यापर्यंतचा प्रवास त्यांनी शब्दांत मांडला आहे.