प्राजक्ता गायकवाडची नवी मालिका पाठराखीण १ जूनपासून, स्टार प्रवाहवर पाहायला मिळणार पहा प्रोमो

prajakta gayakwad pathrakhin 1 june star pravah

prajakta gayakwad pathrakhin 1 june star pravah : “स्टार प्रवाह”वर लवकरच सुरू होणाऱ्या “पाठराखीण” या नव्या मालिकेत “प्राजक्ता गायकवाड” मुख्य भूमिकेत दिसणार असून, दमदार कलाकारांची फौज प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

मराठी टीव्हीवर नवी जोडी ! पाठराखीण मुळे प्राजक्ता गायकवाड पुन्हा चर्चेत गौरी इंगवलेची पहिलीच मालिका

star pravah pathrakheen serial cast prajakta gaikwad gauri ingawale

star pravah pathrakheen serial cast prajakta gaikwad gauri ingawale : पाच वर्षांच्या विश्रांतीनंतर “प्राजक्ता गायकवाड” छोट्या पडद्यावर “पाठराखीण” मालिकेतून पुनरागमन करत आहे. तिच्यासोबत “गौरी इंगवले” पहिल्यांदाच मालिकाविश्वात पदार्पण करत असून, दोन बहिणींच्या नात्याची भावनिक कहाणी प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.