पारू’नंतर पुन्हा एकत्र झळकणार सासू-सासऱ्यांची जोडी

paru serial after sasu sasre return in new project

paru serial after sasu sasre return in new project : “पारू” मालिकेच्या अचानक शेवटानंतर चाहत्यांना धक्का बसला होता. मात्र, या मालिकेतील लोकप्रिय सासू-सासऱ्यांची जोडी आता नव्या नाटकातून पुन्हा एकदा प्रेक्षकांसमोर येणार आहे.

पारू च्या शूटिंगदरम्यान मुग्धा कर्णिक यांना सहन करावा लागला गंभीर शारीरिक त्रास, अभिनेत्रीने उघड केला भावनिक अनुभव

mugdha karnik shares painful experience during paru serial

mugdha karnik shares painful experience during paru serial : पारू मालिकेतील अहिल्यादेवीच्या भूमिकेसाठी मुग्धा कर्णिक यांनी घेतलेली मेहनत त्यांच्या आरोग्यावर भारी पडली. डोळ्यांच्या तीव्र त्रासाचा अनुभव सांगताना अभिनेत्री भावूक झाली.