Manache Shlok New Title ‘मना’चे श्लोक’ वादानंतर तू बोल ना नव्या नावाने झळकणार १६ ऑक्टोबरला प्रेक्षकांसमोर

tu bol na marathi chitrapat nav badal mrunmayee deshpande

tu bol na marathi chitrapat nav badal mrunmayee deshpande : मराठी चित्रपटसृष्टीत चर्चेत असलेला ‘मना’चे श्लोक’ हा सिनेमा वादानंतर आता नव्या नावाने प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. Mrunmayee Deshpande दिग्दर्शित हा चित्रपट आता ‘तू बोल ना’ या नावाने १६ ऑक्टोबर रोजी प्रदर्शित होणार आहे.

“अभिजीत खांडकेकरचं मृण्मयी देशपांडेवर कौतुकाचा वर्षाव; म्हणाला काहीतरी खास…”

Abhijeet Khandkekar Mrunmayee Deshpande Mulakhat

Abhijeet Khandkekar Mrunmayee Deshpande Mulakhat : लोकप्रिय अभिनेते अभिजीत खांडकेकरने अलीकडेच दिलेल्या एका मुलाखतीत अभिनेत्री मृण्मयी देशपांडेबद्दल खास भावना व्यक्त केल्या. मृण्मयीच्या नैसर्गिक अभिनयशैलीचा तो मोठा चाहता असून तिच्या डोळ्यांचा त्याला हेवा वाटतो, असं त्याने सांगितलं. या दोघांची जुनी आणि घट्ट मैत्रीदेखील या मुलाखतीत उलगडली.

मृण्मयी देशपांडेच्या ‘मनाचे श्लोक’ चित्रपटाचे प्रदर्शन संपूर्ण महाराष्ट्रात थांबवले

mrunmayee deshpande manche shlok chitrapat pradarshan thambavle

mrunmayee deshpande manche shlok chitrapat pradarshan thambavle : मृण्मयी देशपांडेने ‘मनाचे श्लोक’ चित्रपटाच्या विरोधात्मक घटना पाहता त्याचे प्रदर्शन संपूर्ण महाराष्ट्रात थांबवण्याचा निर्णय घेतला. नवीन नावासह चित्रपट लवकरच प्रेक्षकांसमोर येणार आहे.

मृण्मयी देशपांडे पुन्हा मालिकांमध्ये दिसणार? अभिनेत्रीचा स्पष्ट खुलासा, म्हणाली.. Mrunmayee Deshpande

Mrunmayee Deshpande come back in serial

Mrunmayee Deshpande मराठी चित्रपटसृष्टीतील गुणी अभिनेत्री मृण्मयी देशपांडे लवकरच ‘मनाचे श्लोक’ या नव्या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. दिग्दर्शक, लेखिका आणि अभिनेत्री म्हणून काम करत असलेल्या मृण्मयीने अलीकडील मुलाखतीत मालिकांमध्ये पुन्हा काम करण्याबाबत खुलासा करताना तिचं आयुष्य निसर्गाशी किती जोडलेलं आहे हे सांगितलं.