एकाच दिवशी पाच लूक्स! ‘लपंडाव’ मालिकेसाठी रुपाली भोसलेची अफाट धडपड; मेकअप रूममधील व्हिडीओने वाढवलं कौतुक

lapandav rupali bhosale looks effort video

lapandav rupali bhosale looks effort video : ‘लपंडाव’ मालिकेत दुहेरी भूमिकेसाठी रुपाली भोसले ने एकाच दिवशी पाच वेगवेगळ्या लूक्समध्ये शूट करत घेतली जबरदस्त मेहनत; अभिनेत्रीच्या पोस्टनंतर प्रेक्षकांकडून ओसंडून वाहतोय प्रतिसाद.

एसी नव्हता, मेकअप रूम नव्हती, तरीही चार वर्षं आनंदात गेली”; धनश्री काडगावकरने सांगितला ‘तुझ्यात जीव रंगला’च्या शूटिंगचा किस्सा

Dhanashri Kadgaonkar Tujhyat Jeev Rangla experience

Dhanashri Kadgaonkar Tujhyat Jeev Rangla experience : अभिनेत्री धनश्री काडगावकर हिने ‘तुझ्यात जीव रंगला’ मालिकेदरम्यानच्या आठवणींना उजाळा देत सांगितलं की, सेटवर सुविधा कमी असल्या तरी अनुभव मात्र अमूल्य होता.

लोक कसं बघतात यापेक्षा स्वतःची डिग्निटी महत्त्वाची”, अभिनेत्री ऋचा गायकवाडचा विचारप्रवर्तक सल्ला

richa gaikwad advice to girls on dignity

richa gaikwad advice to girls on dignity : अभिनेत्री ऋचा गायकवाड हिने नुकत्याच शेअर केलेल्या रीलमधून मुलींना त्यांच्या कपड्यांबाबत जबाबदारीची जाणीव ठेवण्याचा सल्ला दिला आहे. “आपल्या ड्रेसिंगमधून आपली डिग्निटी दिसली पाहिजे,” असं सांगत ऋचाने महिलांना विचार करायला लावणारा संदेश दिला आहे.

लग्नानंतर होईलच प्रेम फेम अनुष्का पिंपुटकर लग्नबंधनात अडकणार; फक्त ६ दिवस शिल्लक, Bride To Be पार्टीचे फोटो व्हायरल

anushka pimputkar bride to be wedding bells ring

anushka pimputkar bride to be wedding bells ring : लोकप्रिय मराठी अभिनेत्री अनुष्का पिंपुटकर लवकरच विवाहबंधनात अडकणार आहे. ‘लग्नानंतर होईलच प्रेम’ मालिकेतून घराघरात पोहोचलेली ही अभिनेत्री सध्या तिच्या लग्नाच्या तयारीत व्यस्त असून तिच्या Bride To Be पार्टीचे फोटो सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहेत.

प्रेक्षकांचा अंदाज खरा ठरला! अशोक सराफ आणि निवेदिता सराफ पुन्हा एकत्र झळकणार, पहिलाच प्रोमो झाला व्हायरल

ashok saraf nivedita saraf together in serial

ashok saraf nivedita saraf together in serial : मराठी टीव्हीवरील ‘अशोक मा.मा.’ मालिकेत आता निवेदिता सराफ यांची एन्ट्री होणार असून, त्या स्वतःच्या पती अशोक सराफ यांच्यासोबत छोट्या पडद्यावर झळकणार आहेत. या जोडीचा प्रोमो समोर येताच चाहत्यांमध्ये उत्साहाचं वातावरण निर्माण झालं आहे.

तू ही रे माझा मितवा’ मालिकेचे ३०० भाग पूर्ण; सेटवर साजरा झाला आनंदोत्सव, अर्णव-ईश्वरी म्हणाले..

tu hi re maza mitwa 300 episode celebration

tu hi re maza mitwa 300 episode celebration : ‘तू ही रे माझा मितवा’ मालिकेने ३०० भागांचा टप्पा गाठत मोठा टप्पा पार केला आहे. या निमित्ताने मालिकेच्या टीमने सेटवर जल्लोषात सेलिब्रेशन केलं असून, अर्णव आणि ईश्वरी यांनी चाहत्यांचे आभार मानले आहेत.

मुरांबा’ मालिकेत प्रेमाचा नवा अध्याय! अक्षयच्या मनातील भावना अखेर ओठांवर

muramba serial akshay rama new twist

muramba serial akshay rama new twist : ‘मुरांबा Serial’ च्या नवीन प्रोमोने प्रेक्षकांमध्ये उत्सुकता निर्माण केली आहे. अक्षय अखेर रमाप्रतीच्या आपल्या भावना व्यक्त करताना दिसणार असून, या दोघांचं नातं पुन्हा एकत्र येणार का याकडे सगळ्यांचे लक्ष लागलं आहे.

टीआरपीत मोठा धमाका! ‘तू ही रे माझा मितवा’ने दुसऱ्या स्थानी मारली झेप, ‘ही’ मालिका बाहेर; पाहा नव्या यादीत कोण कुठल्या स्थानी

marathi serial trp new list

marathi serial trp new list : मराठी मालिकांचा टीआरपी मध्ये मोठा उलटफेर झाला आहे. ‘तू ही रे माझा मितवा’ या मालिकेने थेट दुसरे स्थान पटकावत सर्वांनाच आश्चर्यचकित केले आहे. ‘ठरलं तर मग’ अजूनही पहिल्या स्थानी कायम आहे, तर एकेकाळी लोकप्रिय असलेली मालिका टॉप-५ मधून बाहेर पडली आहे.

समर-स्वानंदीचं केळवण जल्लोषात! वीण दोघातली ही तुटेना मालिकेतील लग्नसोहळ्याला सुरुवात..

samar swanandi‌ vin doghantali hi tutena kelvan program

samar swanandi‌ vin doghantali hi tutena kelvan program : वीण दोघातली ही तुटेना मालिकेत समर-स्वानंदीच्या लग्नाला रंगत आली आहे. गोव्यात होणाऱ्या या भव्य विवाहसोहळ्यापूर्वी केळवणाचा कार्यक्रम सुंदर साजरा झाला. तेजश्री प्रधानच्या एलिगंट लूकने चाहत्यांचं लक्ष वेधलं.

माझ्या भूमिकेवरून मला जज करू नका”; कमळी फेम केतकी कुलकर्णीची मनापासून प्रतिक्रिया

ketaki kulkarni speaks on negative role in kamli

ketaki kulkarni speaks on negative role in kamli : कमळी मालिकेतल्या नकारात्मक भूमिकेमुळे काही प्रेक्षक टीका करत असल्याने अभिनेत्री Ketaki Kulkarni दुखावली; “खऱ्या आयुष्यात मी अगदी वेगळी आणि गोड आहे,” असं स्पष्ट वक्तव्य.