लग्नाचा मंडप सोडून…” अखेर रमा-अक्षय एकत्र; मुरांबा मालिकेतील भावनिक प्रोमोने प्रेक्षकांची मनं जिंकली

muramba serial rama akshay reunion

muramba serial rama akshay reunion : स्टार प्रवाहवरील लोकप्रिय मालिका मुरांबा मध्ये अखेर रमा आणि अक्षय पुन्हा एकत्र येणार असल्याचे संकेत मिळाले असून, नव्या प्रोमोमधील भावनिक दृश्यांनी प्रेक्षकांमध्ये उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

कमळी लक्ष्मी निवास महासंगमात रंगणार मोठा ट्विस्ट, शाळा वाचवण्यासाठी सर्वजण एकत्र

Kamali Lakshmi Nivas

Kamali Lakshmi Nivas : झी मराठीवरील लोकप्रिय मालिका कमळी लक्ष्मी निवास संक्रांतीच्या निमित्ताने एका विशेष महासंगमात एकत्र येणार आहेत. कथेत मोठा वळण आणणारा हा ट्विस्ट प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेणारा ठरणार आहे.

सावळ्याची जणू सावली” मालिकेत खळबळजनक वळण; ऐश्वर्याचा मुखवटा फाटणार, तिलोत्तमा सावलीच्या बाजूने उभी राहणार!

savalyachi janu savli tilottama aishwarya new twist

savalyachi janu savli tilottama aishwarya new twist : “सावळ्याची जणू सावली” मालिकेत तुफान ट्विस्ट! ऐश्वर्याच्या खोट्या कारस्थानांचा शेवटी भांडाफोड होणार आहे. तिलोत्तमा तिच्यावर संताप व्यक्त करत सावलीला नवी संधी देणार आहे. पुढे मालिकेत नेमकं काय घडणार, हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे.

‘वीण दोघांतली ही तुटेना’ मालिकेत नवा कलाटणीचा प्रोमो; समर-स्वानंदीमध्ये पुन्हा गैरसमज निर्माण होणार?

veen doghatli hi tutena navin twist swanandi samar

veen doghatli hi tutena navin twist swanandi samar : ‘वीण दोघांतली ही तुटेना’ मालिकेत समर-स्वानंदीमध्ये काकूच्या कारस्थानामुळे गैरसमज निर्माण होताना दिसत आहेत. मात्र नेटकऱ्यांच्या मते, या गैरसमजामुळे त्यांचे नाते अधिक घट्ट होणार आहे.