टीआरपीत मोठा धमाका! ‘तू ही रे माझा मितवा’ने दुसऱ्या स्थानी मारली झेप, ‘ही’ मालिका बाहेर; पाहा नव्या यादीत कोण कुठल्या स्थानी

marathi serial trp new list

marathi serial trp new list : मराठी मालिकांचा टीआरपी मध्ये मोठा उलटफेर झाला आहे. ‘तू ही रे माझा मितवा’ या मालिकेने थेट दुसरे स्थान पटकावत सर्वांनाच आश्चर्यचकित केले आहे. ‘ठरलं तर मग’ अजूनही पहिल्या स्थानी कायम आहे, तर एकेकाळी लोकप्रिय असलेली मालिका टॉप-५ मधून बाहेर पडली आहे.

रात्री उशिरा प्रसारण असूनही कमालीची TRP! या आठवड्यातील टॉप-५ मराठी मालिका Marathi Serial TRP

Star Pravah Marathi Serial TRO

Marathi Serial TRP : मराठी मालिकांच्या जगात पुन्हा एकदा जबरदस्त चढ-उतार पाहायला मिळत आहेत. रात्री उशिरा प्रसारित होणाऱ्या काही मालिकांनीही या आठवड्यात TRP चार्टमध्ये मोठी झेप घेतली असून, ‘ठरलं तर मग’ मालिकेने पुन्हा एकदा अव्वल स्थान कायम राखलं आहे. पाहूया या आठवड्यातील टॉप-५ मालिका कोणत्या ठरल्या आहेत.