गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर सिद्धार्थ-मितालीचा नव्या घरात गृहप्रवेश

Siddharth Chandekar & Mitali Mayekar new home gruhpravesh

Siddharth Chandekar & Mitali Mayekar new home gruhpravesh : सिद्धार्थ चांदेकर आणि मिताली मायेकर या लोकप्रिय जोडीने गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर दुसऱ्या नव्या घरात गृहप्रवेश करत चाहत्यांना आनंदाची बातमी दिली आहे. सोशल मीडियावर शेअर केलेल्या व्हिडिओमधून त्यांच्या नव्या घराची झलक पाहायला मिळत आहे.

इंद्रायणी फेम अभिनेता चिन्मय पटवर्धनचा साखरपुडा; रोमँटिक पोस्ट शेअर करत दिली आनंदाची बातमी

chinmay patwardhan engagement indrayani actor marathi tv actor engaged

chinmay patwardhan engagement indrayani actor marathi tv actor engaged : मराठी मालिकांमधून प्रेक्षकांच्या मनात घर करणाऱ्या चिन्मय पटवर्धनने नुकतीच त्याच्या आयुष्यातील खास बातमी चाहत्यांसोबत शेअर केली आहे. ‘इंद्रायणी’ मालिकेनंतर आता चिन्मय पटवर्धनचा साखरपुडा पार पडला असून त्याने होणाऱ्या पत्नीबरोबरचे रोमँटिक फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

अमृता देशमुख आणि प्रसाद जवादेचा ‘सज धज के’वर भन्नाट डान्स; चाहत्यांकडून कौतुकाचा वर्षाव

amruta deshmukh prasad jawade saj dhaj ke dance video

amruta deshmukh prasad jawade saj dhaj ke dance video : अमृता देशमुख आणि तिचा पती प्रसाद जवादे यांनी ‘सज धज के’ गाण्यावर सादर केलेला डान्स सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. त्यांच्या केमिस्ट्रीने आणि आकर्षक स्टेप्सने चाहत्यांची मने जिंकली आहेत.

कोकणचा जावई किरण गायकवाड आणि वैष्णवी कल्याणकर यांचा खास व्हिडीओ; ओले काजू सोलण्याची पद्धत ठरतेय चर्चेचा विषय

kokancha javai kiran gaikwad vaishnavi kalyankar ole kaju video

kokancha javai kiran gaikwad vaishnavi kalyankar ole kaju video : ‘देवमाणूस’ फेम किरण गायकवाडची पत्नी वैष्णवी कल्याणकर हिने शेअर केलेल्या ओल्या काजू सोलण्याच्या व्हिडीओने सोशल मीडियावर लक्ष वेधले आहे. “माझ्या घोवाला कोकण दाखवा” या कॅप्शनसह शेअर केलेल्या या व्हिडीओवर किरणची खास कमेंट आणि नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया सध्या चर्चेत आहेत.

लगीनघटिका समीप! रेवती लेले च्या घरी लग्नसराईला सुरुवात; ग्रहमुखाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल

revati lele lagin sarai grahmukh photo

revati lele lagin sarai grahmukh photo : मराठी अभिनेत्री रेवती लेले हिच्या लग्नाची लगबग सुरू झाली असून तिने ग्रहमुखाचे सुंदर फोटो शेअर करत चाहत्यांना आनंदाची बातमी दिली आहे.

व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी अभिनेत्री श्वेता खरात ने व्यक्त केलं प्रेम चाहत्यांना पडला प्रश्न – कोण आहे तिचा खास व्यक्ती?

sweta kharat romantic valentine post

sweta kharat romantic valentine post : व्हॅलेंटाईन डेच्या खास दिवशी श्वेता खरात हिने सोशल मीडियावर शेअर केलेल्या भावनिक पोस्टमुळे चाहत्यांचं लक्ष वेधलं असून तिच्या प्रेमकथेबाबत चर्चांना उधाण आलं आहे.

क्रांती रेडकरची इन्स्टाग्राम पोस्ट चर्चेत; नवऱ्यासाठी लिहिले प्रेमळ शब्द म्हणाली..

kranti redkar samir wankhede love post

kranti redkar samir wankhede love post : मराठी अभिनेत्री क्रांती रेडकर हिने सोशल मीडियावर खास पोस्ट शेअर करत पती समीर वानखेडे यांच्यावरील प्रेम व्यक्त केलं असून तिच्या या भावूक शब्दांनी चाहत्यांची मनं जिंकली आहेत.

अंकिता वालावलकरची पहिली मकर संक्रांत ठरली अविस्मरणीय; गावात ३५० महिलांसाठी हळदीकुंकू, खास व्हिडीओ व्हायरल

ankita walawalkar first makar sankranti village

ankita walawalkar first makar sankranti village : लग्नानंतरची पहिली मकर संक्रांत अंकिता वालावलकर साठी खास ठरली. सासूबाईंच्या इच्छेनुसार गावी साजऱ्या झालेल्या या सणाची झलक शेअर करत तिने भावनिक अनुभव व्यक्त केला.

शिव ठाकरे विवाहबंधनात; अचानक शेअर केलेल्या फोटोमुळे चाहत्यांना सुखद धक्का

shiv thakare marriage surprises

shiv thakare marriage surprises : शिव ठाकरे याने गुपचूप लग्न करत चाहत्यांना सरप्राइज दिलं आहे. इंस्टाग्रामवर शेअर केलेल्या फोटोमुळे सोशल मीडियावर चर्चा रंगली आहे.

प्राजक्ता माळीने कुटुंबासोबत साजरा केला वर्षाचा शेवट; चुलीवरचं जेवण, डान्स आणि आठवणींनी भरलेला ३१ डिसेंबर

prajakta mali with family 31 december celebration

prajakta mali with family 31 december celebration : मराठी अभिनेत्री प्राजक्ता माळी हिने ३१ डिसेंबर २०२५ हा दिवस कोणत्याही पार्टीशिवाय, आपल्या कुटुंबासोबत साध्या पण खास पद्धतीने साजरा केला. तिच्या सोशल मीडियावरील व्हिडीओंनी चाहत्यांची मनं जिंकली.