भाग्यश्री न्हालवे च्या आयुष्यात नव्या पर्वाची सुरुवात; मराठी अभिनेत्री लवकरच विवाहबंधनात
bhaghyashree nhalve wedding update : मराठी मनोरंजनविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री भाग्यश्री न्हालवे लग्नबंधनात अडकण्याच्या तयारीत असून, तिच्या लग्नपत्रिकेचा फोटो सोशल मीडियावर शेअर करत तिने आपल्या नात्याची अधिकृत घोषणा केली आहे.