मराठी अभिनेत्री रसिका वाखारकरच्या लग्नाआधीची धमाल; हळदीचे खास फोटो व्हायरल

rasika vakharkar lagna haladi mehendi updates

rasika vakharkar lagna haladi mehendi updates : मराठी अभिनेत्री रसिका वखरकर लवकरच विवाहबंधनात अडकणार असून तिच्या लग्नाआधीच्या विधींना सुरुवात झाली आहे. हळद, मेहंदी आणि ग्रहमुख विधीचे खास फोटो सध्या सोशल मीडियावर लक्ष वेधून घेत आहेत.

मराठी अभिनेत्री रसिका वाखारकरचं साऊथ इंडियन थीममधील प्री-वेडिंग फोटोशूट व्हायरल

rasika vakharkar pre wedding photoshoot viral

rasika vakharkar pre wedding photoshoot viral : मराठी अभिनेत्री रसिका वाखारकर हिने होणारा नवरा शुभांकर उंब्रानीसोबत साऊथ इंडियन थीममध्ये केलेलं प्री-वेडिंग फोटोशूट सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे.


“अभिनय क्षेत्रातला जोडीदार नको…” रसिका वाखरकरची स्पष्ट भूमिका; होणाऱ्या नवऱ्याबद्दल खास खुलासा

rasika vakharkar lagn sakharpuda

rasika vakharkar lagn sakharpuda : लोकप्रिय अभिनेत्री Rasika Vakharkar हिने अलीकडेच तिच्या साखरपुड्याची आनंदवार्ता चाहत्यांशी शेअर केली. मात्र, तिच्या होणाऱ्या नवऱ्याबद्दल बोलताना तिने स्पष्ट सांगितलं – “मला अभिनय क्षेत्रातला जोडीदार नको होता.” शुभंकर उमराणी या उद्योगक्षेत्रातील तरुणाशी तिचं लग्न ठरत असून या नात्यामागची कहाणी रसिकाने मनमोकळेपणाने सांगितली.