‘लक्ष्मी निवास’ फेम दिव्या पुगावकरचा ऑनस्क्रीन नवऱ्याबद्दल खुलासा; म्हणाली – ‘हा तर खूप साधा भोळा आहे’ laxmi nivas

Laxmi Nivas

झी मराठीवरील लोकप्रिय मालिका laxmi nivas मधील जान्हवीची भूमिका साकारणारी अभिनेत्री दिव्या पुगावकरने तिच्या ऑनस्क्रीन नवऱ्याबद्दल म्हणजेच मेघन जाधवबद्दल मजेशीर खुलासा केला आहे. नुकत्याच झालेल्या झी मराठी अवॉर्ड्सदरम्यान तिने मेघनची मस्करी करत त्याला “साधा-भोळा” म्हणत कौतुक केले.