२४ तासांत ५ मिलियन व्ह्यूज! ‘लग्नानंतर होईलच प्रेम’चा प्रोमो ठरला सुपरहिट

lagna nantar hoilach prem pro mo 5 million views

lagna nantar hoilach prem pro mo 5 million views : ‘स्टार प्रवाह’वरील लग्नानंतर होईलच प्रेम मालिकेच्या नव्या ट्विस्टने प्रेक्षकांना वेड लावलं आहे. अवघ्या २४ तासांत प्रोमोला ५ मिलियनहून अधिक व्ह्यूज मिळत नवा विक्रम प्रस्थापित झाला आहे.

काव्या व जीवाचा भूतकाळ मानिनी व विक्रम देशमुखांसमोर येणार, दिवाळीत उडणार मोठा गोंधळ ! Lagna Nantar Hoilach Prem Promo

Lagna Nantar Hoilach Prem

Lagna Nantar Hoilach Prem ‘लग्नानंतर होईलच प्रेम’ मालिकेत देशमुख कुटुंबात दिवाळीच्या सणाची तयारी रंगली असताना आता एका व्हिडिओमुळे सगळं चित्र पालटणार आहे. जीव-काव्याचा जुना प्रसंग उघडकीस येणार का, याची उत्सुकता प्रेक्षकांमध्ये वाढली आहे.