कोण होतीस तू… फेम साक्षी महाजन च्या घरी लगीनघाई! मेहंदीच्या फोटोनी वेधलं सगळ्यांचं लक्ष

sakshi mahajan mehendi ceremony wedding news

sakshi mahajan mehendi ceremony wedding news : स्टार प्रवाहवरील ‘कोण होतीस तू काय झालीस तू’ या मालिकेतून लोकप्रिय ठरलेली साक्षी महाजन लवकरच लग्नबंधनात अडकणार आहे. अभिनेत्रीच्या मेहंदी सोहळ्याचे फोटो सध्या सोशल मीडियावर चांगलेच चर्चेत आहेत.

स्टार प्रवाहवरील ‘कोण होतीस तू काय झालीस तू’ मालिकेला पडदा, मंदर जाधवांची भावनिक पोस्ट चर्चेत

mandar jadhav kon hotis tu kay zhalis tu malika band

mandar jadhav kon hotis tu kay zhalis tu malika band : स्टार प्रवाह वाहिनीवरील नव्या मालिकांच्या आगमनामुळे मंदार जाधव यांची लोकप्रिय मालिका ‘कोण होतीस तू काय झालीस तू’ अखेर प्रेक्षकांचा निरोप घेतेय. अभिनेत्याच्या पोस्टमुळे चाहत्यांच्या आठवणींना उजाळा.

कोण होतीस तू, काय झालीस तू मालिका संपणार : ४ जानेवारीला शेवटचा भाग, यश-कावेरीचं लग्न आणि गोड शेवट

kon hotis tu kay zalis tu serial final episode

kon hotis tu kay zalis tu serial final episode :

स्टार प्रवाहवर बदलांची घोषणा! ‘काजळमाया’ आणि ‘कोण होतीस तू, काय झालीस तू’ मालिकांच्या वेळेत मोठा बदल

star pravah serial time change november 17

starpravah serial time change november 17 : स्टार प्रवाह वाहिनीने येत्या १७ नोव्हेंबरपासून रात्रीच्या स्लॉटमध्ये मोठा फेरबदल केला असून ‘काजळमाया’ आणि ‘कोण होतीस तू, काय झालीस तू’ या मालिकांच्या प्रसारणाच्या वेळा बदलणार आहेत.

ठरलं तर मग’ पुन्हा नंबर वन! ‘कमळी’ची पहिल्यांदाच टॉप-५ मध्ये एन्ट्री; पाहा आठवड्याचा नवा मराठी मलिका टीआरपी रिपोर्ट

marathi malika trp new list

marathi malika trp new list : आठवड्यातील Marathi Malika TRP लिस्टमध्ये मोठे उलथापालथ झाले आहेत. ‘ठरलं तर मग’ने पुन्हा पहिला क्रमांक मिळवला असून, झी मराठीवरील ‘कमळी’ मालिकेने पहिल्यांदाच टॉप-५ मध्ये दमदार एन्ट्री घेतली आहे.

वडिलांच्या वाढदिवशी मंदार जाधवकडून खास सरप्राईज! नवीन गाडीचं घरात आगमन Mandar Jadhav New Car

Mandar Jadhav New Car

लोकप्रिय अभिनेता मंदार जाधव ( Mandar Jadhav )याने वडिलांच्या वाढदिवसानिमित्त नवीन गाडी घेतली आहे. सोशल मीडियावर शेअर केलेल्या फॅमिली फोटोमुळे चाहत्यांनी अभिनेत्याला शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.

अखेर ‘कोण होतीस तू काय झालीस तू’ मालिकेत अमृताचं लग्न उदयसोबत; कावेरीसमोर नवा ड्रामा!

kon hotis tu kay zalis tu malike madhe amruta uday lagn twist

kon hotis tu kay zalis tu malike madhe amruta uday lagn twist : स्टार प्रवाहवरील लोकप्रिय मालिका ‘कोण होतीस तू काय झालीस तू’ मध्ये आता नवा ट्विस्ट समोर आला आहे. कावेरीच्या लग्नानंतर अमृता पुन्हा धर्माधिकारी कुटुंबात सून म्हणून परतली असून यामुळे प्रेक्षकांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे.

Kon Hotis Tu Kay Zalis Tu मालिकेतील विद्या उर्फ साक्षी महाजन लग्नबंधनात अडकणार

Kon Hotis Tu Kay Zalis Tu actress wedding

स्टार प्रवाहवरील Kon Hotis Tu Kay Zalis Tu मालिकेत प्रेक्षकांना सध्या लग्नसोहळ्याची मजा मिळते आहे. पण आता या मालिकेतील विद्या म्हणजेच अभिनेत्री साक्षी महाजन खऱ्या आयुष्यातही लग्न करणार असल्याचं तिनं स्वतः कबूल केलं आहे.