हातात चाकू, समोर मृतदेह… “तारिणी”मध्ये दयानंद अडचणीत?

tarini malika twist dayanand sanshay jayaram khoon

tarini malika twist dayanand sanshay jayaram khoon : “तारिणी” मालिकेच्या नव्या प्रोमोने प्रेक्षकांना जबरदस्त धक्का दिला आहे. जयरामचा खून आणि दयानंदचे रक्ताने माखलेले हात पाहून कथेत मोठा ट्विस्ट आला असून खरा गुन्हेगार कोण याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.