कोल्हापूर मध्ये बिसलेरीच्या पाण्याने अंघोळीच्या वक्तव्यावर जान्हवी किल्लेकरचं स्पष्टीकरण; शेअर केले जुने फोटो

Jahnavi Killekar Kolhapur Bisleri Water

Jahnavi Killekar Kolhapur Bisleri Water “जान्हवी किल्लेकर” हिने “बिसलेरीच्या पाण्याने अंघोळ” आणि “कोल्हापूर”मधील शूटिंगदरम्यान झालेल्या त्वचेच्या समस्येवर स्पष्टीकरण दिले आहे. अभिनेत्रीने जुने फोटो शेअर करत नेमका प्रकार काय होता, हे सांगितले.