फक्त १५ एपिसोडनंतर Off-Air! ‘लक्ष्मीच्या पाऊलांनी’ मालिकेचा अंतिम भाग जाहीर; ईशाच्या Exit मुळे प्रेक्षक संतापले

laxmichya paulani serial final episode update

laxmichya paulani serial final episode update : ‘लक्ष्मीच्या पाऊलांनी’ मालिकेचा शेवटचा भाग १२ डिसेंबरला प्रसारित होणार असून फक्त काही दिवसांत मालिका ऑफ एअर होत असल्याने प्रेक्षक नाराज आहेत. ईशा केसकरची अचानक एक्झिट आणि नव्या अध्यायाचा अल्पकालीन प्रवास चाहत्यांना पटला नाही.

ईशा केसकरच्या एक्झिटनंतर ‘लक्ष्मीच्या पावलांनी’ बंद होणार? नवीन मालिकांच्या घोषणेमुळे चर्चा

laxmichya paulani ending rumours

laxmichya paulani ending rumours : ‘लक्ष्मीच्या पावलांनी’ मालिकेबाबत बंद होण्याच्या चर्चा जोरात; नवीन मालिकांच्या प्रक्षेपण वेळेमुळे चाहत्यांमध्ये संभ्रम वाढला.

यामुळे लक्ष्मीच्या पावलांनी मालिकेतून ईशा केसकरने घेतला निरोप! सांगितलं खरं कारण Laxmichya Pawalani

Isha Keskar

‘लक्ष्मीच्या पावलांनी’ मालिकेतून अचानक एक्झिट घेतलेल्या Isha Keskar हिने अखेर स्वतःच मालिका सोडण्यामागचं खरं कारण सांगितलं आहे. प्रकृती बिघडल्याने घेतलेला हा निर्णय तिच्या चाहत्यांना भावूक करणारा ठरला.

स्टार प्रवाहच्या ‘लक्ष्मीच्या पावलानी’ मालिकेत मोठा धक्का; मुख्य नायिकेचा एक्झिट आणि शोमध्ये नवा अध्याय सुरू

laxmichya pavlani serial major twist 6 month leap

laxmichya pavlani serial major twist 6 month leap : ‘लक्ष्मीच्या पावलानी’ मालिकेत कलाच्या मृत्यूचा भावनिक ट्विस्ट, ६ महिन्यांच्या लीपनंतर नवी नायिका दाखल; प्रेक्षकांनी व्यक्त केली नाराजी.

लक्ष्मीच्या पावलांनी मालिकेत मोठा बदल? ईशा केसकर मालिका सोडणार नव्या अभिनेत्रीच्या एन्ट्रीने चर्चा

Laxmichya Pawalani

Laxmichya Pawalani मालिकेत सुकन्या या नव्या पात्राच्या दमदार एन्ट्रीनंतर ईशा केसकरच्या एक्झिटच्या चर्चांना वेग आला आहे. कलाच्या अपघातानंतर मालिकेचं कथानक मोठ्या वळणावर पोहोचल्याची माहिती चाहत्यांमध्ये चर्चेचा विषय ठरली आहे.

एक वर्ष अधिक शहाणं, पण तितकंच गोड प्रेम!” – ईशा केसकरच्या वाढदिवसानिमित्त ऋषी सक्सेनाची भावूक पोस्ट

isha keskar birthday rishi saxena special post

isha keskar birthday rishi saxena special post : अभिनेत्री ईशा केसकरच्या वाढदिवसानिमित्त तिचा जोडीदार अभिनेता ऋषी सक्सेनाने सोशल मीडियावर खास पोस्ट शेअर करत प्रेमळ शुभेच्छा दिल्या आहेत. या पोस्टमुळे चाहत्यांमध्ये पुन्हा एकदा या जोडीची चर्चा रंगली आहे.