हळद रुसली कुंकू हसलं मालिकेतील कृष्णा दुष्यंत गेले महालक्ष्मी अंबाबाईच्या दर्शनाला Halad Rusli Kunku Hasla

Halad Rusli Kunku Hasla Mahalaxmi Darshan

स्टार प्रवाहवरील लोकप्रिय मालिका Halad Rusli Kunku Hasla सध्या उत्कंठावर्धक वळणावर आली असून, मालिकेतील प्रमुख कलाकार समृद्धी केळकर आणि अभिषेक रहाळकर यांनी अलीकडेच कोल्हापूरच्या महालक्ष्मी मंदिराला भेट देत खास क्षण अनुभवले. या भेटीदरम्यान त्यांनी चाहत्यांशी संवाद साधला आणि खास फोटो सोशल मीडियावर शेअर केले.

हळद रुसली कुंकू हसलं मालिकेतील बाळजाबाईच्या मुली एक मॉडेल तर दुसरी गुगलमध्ये कामाला Halad Rusli Kunku Hasla

Halad Rusli Kunku Hasla

‘हळद रुसली कुंकू हसलं’ (Halad Rusli Kunku Hasla) मालिकेत बाळजाबाईची भूमिका करणाऱ्या पूजा पवार-साळुंखे यांच्या मुलींपैकी एक मॉडेलिंग क्षेत्रात कार्यरत आहे तर दुसरी थेट गुगलमध्ये काम करते.