रेश्मा शिंदेचा साऊथ इंडियन नवरा पवन तिला या खास नावानं मारतो हाक! अभिनेत्रीचा गूगल सर्चबाबत खुलासा
Reshma Shinde ‘घरोघरी मातीच्या चुली’ फेम अभिनेत्री रेश्मा शिंदे हिने नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत आपल्या वैयक्तिक आयुष्याबद्दल काही मनोरंजक गोष्टी शेअर केल्या आहेत. तिचा साऊथ इंडियन नवरा पवन तिला एका गोड नावानं हाक मारतो, तर अभिनेत्रीने गूगलवर स्वतःबद्दल शोध घेण्याबाबतही स्पष्ट उत्तर दिलं आहे.