संध्याकाळी ७ नंतर काहीच नाही ! अभिनेत्री वल्लरी विराजचा फिटनेस मंत्र आणि डाएट रूटीन चर्चेत
vallari viraj daily diet routine no eating after 7 fitness secret : “बीट, गाजर, डाळिंबाचा ज्यूस ते प्रोटीनयुक्त आहार… अभिनेत्री वल्लरी विराज कशी ठेवते स्वतःला फिट? जाणून घ्या तिची खास दिनचर्या”