‘लक्ष्मी निवास’ फेम दिव्या पुगावकर चा व्हिडिओ व्हायरल; नेटकऱ्यांनी केल्या भन्नाट कमेंट्स
divya pugaonkar trending reel janavi fans react : ‘लक्ष्मी निवास’ मालिकेतील जान्हवीची भूमिका साकारणारी अभिनेत्री Divya Pugaonkar हिने नुकताच सोशल मीडियावर शेअर केलेला व्हिडिओ प्रचंड चर्चेत आला आहे. या व्हिडिओवर नेटकऱ्यांनी केलेल्या भन्नाट कमेंट्समुळे तो चांगलाच व्हायरल झाला आहे.