मी तुला यात क्षणोक्षणी… – देवमाणूस फेम अपर्णा क्षेमकल्याणी यांनी ऑनस्क्रीन लेकासाठी विणलेला मफलर; रोहित भोसलेची भावुक पोस्ट चर्चेत

devmanus rohit bhosale emotional post mother son bond

devmanus rohit bhosale emotional post mother son bond : देवमाणूस मालिकेत आई–मुलाचं नातं जिवंत करणाऱ्या अपर्णा क्षेमकल्याणी यांनी ऑनस्क्रीन लेकासाठी स्वतः मफलर विणला. हा खास क्षण रोहित भोसले यांनी सोशल मीडियावर शब्दांत मांडत भावना व्यक्त केल्या.

देवमाणूस मधून एक्झिटनंतर सिमरन खेडकर आता रुपेरी पडद्यावर; सहकलाकारांबद्दल काय म्हणाली?

simran khedkar exit from devmanus marathi serial movie

simran khedkar exit from devmanus marathi serial movie : ‘देवमाणूस’ मालिकेतून बाहेर पडल्यानंतर अभिनेत्री सिमरन खेडकर लवकरच चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून तिने मालिकेतील सहकलाकारांबद्दल खास प्रतिक्रिया दिल्या आहेत.

देवमाणूस मध्ये मोठा उलटफेर; लालीच्या हातात सूत्रं, गोपाळवर पूर्ण ताबा – नवा प्रोमो चर्चेत

devmanus lali gopal new twist promo

devmanus lali gopal new twist promo : देवमाणूस मालिकेत लाली आणि गोपाळच्या नात्यात अनपेक्षित वळण आले आहे. समोर आलेल्या नव्या प्रोमोमुळे कथानकाचा रोख बदलताना दिसत असून नेटकरीही जोरदार प्रतिक्रिया देत आहेत.

देवमाणूस मालिकेतील ‘लाली’ ठरली गेमचेंजर, भूमिकेबद्दल सोनम म्हसवेकर ने व्यक्त केल्या भावना म्हणाली

devmanus serial lali character sonam mhaswekar experience

devmanus serial lali character sonam mhaswekar experience : देवमाणूस मालिकेत लालीच्या भूमिकेमुळे चर्चेत आलेल्या सोनम म्हसवेकर हिने या व्यक्तिरेखेचा प्रवास, प्रेक्षकांचा प्रतिसाद आणि अभिनयामागची मेहनत याबद्दल स्पष्टपणे मन मोकळं केलं आहे

किरण गायकवाड व पत्नी वैष्णवी कल्याणकर गोव्यात जोडप्याचे बीचवरील फोटो चर्चेत

kiran gaikwad vaishnavi kalyankar goa trip

kiran gaikwad vaishnavi kalyankar goa trip : टीव्हीवरील लोकप्रिय अभिनेता किरण गायकवाड आणि पत्नी वैष्णवी कल्याणकर गोव्यात सुट्ट्यांचा आनंद घेत आहेत. या जोडप्याचे समुद्रकिनाऱ्यावरचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

मी संपणाऱ्यातील नाहीये…” देवमाणूस मालिकेत नवा ट्विस्ट! माधुरीचा खून कोणी केला हे समजताच.. Devmanus Twist

Devmanus Twist

Devmanus Twist: झी मराठीवरील लोकप्रिय मालिका देवमाणूस पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेते आहे. नवीन प्रोमोमधून उघड झालेला धक्कादायक ट्विस्ट पाहून चाहत्यांच्या मनात एकच प्रश्न — माधुरीचा खून नेमका कोणी केला?

मंचावर मिलिंद शिंदे यांचा रोमँटिक अंदाज; पत्नीला दिलं गुलाबाचं फुल, प्रेक्षक झाले भावूक

Milind Shinde Romantic Propose Puraskar Sohala

Milind Shinde Romantic Propose Puraskar Sohala : पुरस्कार सोहळ्याच्या मंचावर अभिनेता मिलिंद शिंदे यांनी आपल्या पत्नीला थेट प्रपोज करत सर्व प्रेक्षकांना रोमँटिक सरप्राईज दिलं. ‘देवमाणूस’ मालिकेत गंभीर भूमिका साकारणाऱ्या या अभिनेत्याचा हा हळवा अंदाज पाहून नेटकरीही भारावून गेले आहेत.