अंकिता वालावलकर ठरली कान्स रेड कार्पेटवर जाणारी पहिली मराठी इन्फ्लुएन्सर

cannes red carpet marathi influencer Ankita Walawalkar

cannes red carpet marathi influencer Ankita Walawalkar : “कान्स फिल्म फेस्टिव्हलच्या रेड कार्पेटवर अंकिता वालावलकर या मराठी इन्फ्लुएन्सरची पहिली ऐतिहासिक उपस्थिती; स्वप्न, मेहनत आणि मराठी संस्कृतीचा जागतिक गौरव”

नऊवारी साडी आणि नथीत कॅन्स रेड कार्पेटवर प्राजक्ता माळीचा दैदिप्यमान मराठमोळा जलवा

prajakta mali marathi nauvari cannes red carpet debut maharashtrian style

prajakta mali marathi nauvari cannes red carpet debut maharashtrian style : “नऊवारी साडी आणि नथ अशा अस्सल मराठमोळ्या पेहरावात रेड कार्पेटवर चालण्याचा अनुभव अवर्णनीय होता,” असा खास अनुभव व्यक्त करत अभिनेत्री Prajakta Mali हिने जगप्रसिद्ध Cannes Film Festival च्या रेड कार्पेटवर आपली खास छाप उमटवली.

कान्स २०२६ मध्ये मराठमोळ्या संस्कृतीची झलक! अशोक सराफांच्या नमस्काराने जिंकली चाहत्यांची मनं

cannes 2026 ashok saraf nivedita saraf marathi culture red carpet

cannes 2026 ashok saraf nivedita saraf marathi culture red carpet : “Cannes 2026” मध्ये मराठी कलाकारांची दमदार उपस्थिती पाहायला मिळाली. अशोक सराफ आणि निवेदिता सराफ यांनी पारंपरिक मराठमोळ्या लूकमधून रेड कार्पेट गाजवलं. अशोकमामांनी हात जोडून केलेल्या नमस्काराची सोशल मीडियावर जोरदार चर्चा रंगली आहे.

कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये प्राजक्ता माळी आणि दिग्गज कलाकारांची उपस्थिती

cannes film festival prajakta mali ashok saraf france marathi representation

cannes film festival prajakta mali ashok saraf france marathi representation : “फ्रान्समधील ७९ व्या कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये यंदा मराठी मनोरंजन विश्वाने आपली छाप उमटवली असून प्राजक्ता माळी, अशोक सराफ, निवेदिता सराफ आणि अन्य कलाकारांच्या उपस्थितीने ‘अभिजात मराठी’चा जागतिक स्तरावर गौरव झाला आहे.”

कान्समध्ये नेहा पेंडसेचा ग्लॅमरस जलवा! तीन हटके लूक पाहून चाहते झाले फिदा

neha pendse glamorous cannes film festival looks

neha pendse glamorous cannes film festival looks : अभिनेत्री नेहा पेंडसेने कान्स फिल्म फेस्टिवलमधील खास फोटो सोशल मीडियावर शेअर करत चाहत्यांना पुन्हा एकदा तिच्या स्टाइलची झलक दाखवली आहे. वेस्टर्न गाऊनपासून पारंपरिक साडीपर्यंतच्या तिच्या तिन्ही लूकची सोशल मीडियावर जोरदार चर्चा रंगली आहे.