बिग बॉस मराठी ६ राकेश बापट–अनुश्री माने वादावर रुपाली भोसले संतप्त, राकेशची उघड पाठराखण

Rupali Bhosle supports Rakesh Bapat amid major controversy

Rupali Bhosle supports Rakesh Bapat amid major controversy : बिग बॉस मराठी ६ च्या घरात राकेश बापट–अनुश्री माने वादाने वातावरण तापलं असून या प्रकरणावर अभिनेत्री रुपाली भोसले यांनी उघडपणे प्रतिक्रिया देत राकेशची पाठराखण केली आहे.

मी इथे आल्यावर त्याचं काय होत असेल?’ राधा पाटीलने घरात पहिल्यांदाच बॉयफ्रेंडबद्दल केलं  भावनिक वक्तव्य

bigg boss marathi 6 radha patil boyfriend revelation

bigg boss marathi 6 radha patil boyfriend revelation : बिग बॉस मराठी ६ च्या घरात Radha Patil आणि अनुश्री माने यांची मैत्री अधिक घट्ट होताना दिसतेय. याच मैत्रीच्या ओघात Radha Patil ने तिच्या खासगी आयुष्याबद्दल मोठा खुलासा केला आहे.

Bigg Boss Marathi 6 : कॅप्टन्सी कार्यात तणावाचा स्फोट, शेणाचं की मेणाचं दार? मित्रीतच पडली फूट

bigg boss marathi 6 captaincy task friendship clash

bigg boss marathi 6 captaincy task friendship clash : बिग बॉस मराठी ६ च्या नवव्या दिवशी कॅप्टन्सी कार्याने घरात मोठा गोंधळ उडवला आहे. दोन दारांमधून होणाऱ्या निवडीमुळे मैत्री, आरोप-प्रत्यारोप आणि वाद रंगले.

Bigg Boss Marathi 6 : राकेश बापट–अनुश्री माने वादावर सोनाली पाटीलची थेट प्रतिक्रिया

bigg boss marathi 6 rakesh anushree controversy sonali patil reaction

bigg boss marathi 6 rakesh anushree controversy sonali patil reaction : बिग बॉस मराठी ६ च्या घरात राकेश बापट आणि अनुश्री माने यांच्यात झालेल्या गंभीर वादानंतर वातावरण तापलं असून, माजी स्पर्धक सोनाली पाटीलने व्हिडीओद्वारे आपलं परखड मत मांडलं आहे.

Bigg Boss Marathi 6 मध्ये राकेश बापट भावुक, ‘लग्न तुटलं पण आदर कायम आहे’

bigg boss marathi 6 rakesh bapat personal life

bigg boss marathi 6 rakesh bapat personal life : बिग बॉस मराठी ६ मुळे अभिनेता राकेश बापट पुन्हा चर्चेत आला असून शोमधील संवादात त्याने त्याच्या वैयक्तिक आयुष्याविषयी केलेली स्पष्ट कबुली प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेत आहे.

Bigg Boss Marathi 6 : अनुश्री–राकेश वादाचा स्फोट, राकेश म्हणाला ‘मला घरात थांबायचं नाही’

bigg boss marathi 6 anushree rakesh vad

bigg boss marathi 6 anushree rakesh vad : बिग बॉस मराठी ६ च्या दुसऱ्या आठवड्यात घरातील वातावरण तापलं असून अनुश्री माने आणि राकेश बापट यांच्यातील तीव्र वादामुळे प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे.

बिग बॉस मराठी ६ मध्ये रितेश देशमुखकडून सागर करांडे यांचं भरभरून कौतुक, भाऊच्या धक्क्यावर भावनिक क्षण

bigg boss marathi 6 ritesh deshmukh sagar karande kautuk

bigg boss marathi 6 ritesh deshmukh sagar karande kautuk : बिग बॉस मराठी ६ च्या भाऊच्या धक्क्यावर रितेश देशमुखने सागर करांडे यांच्या खेळाचं आणि प्रोफेशनचं उघडपणे कौतुक केल्याचा प्रोमो समोर आला असून, या क्षणामुळे प्रेक्षक भावुक झाले आहेत.

Bigg Boss Marathi 6 : रुचिता जामदारचा आरडाओरडा पडला महागात, पहिल्याच भाऊच्या धक्क्यावर रितेशची कानउघडणी

bigg boss marathi 6 pahila bhaucha dhakka ruchita jamdar

bigg boss marathi 6 pahila bhaucha dhakka ruchita jamdar : बिग बॉस मराठी ६ च्या पहिल्या भाऊच्या धक्क्यावर रितेश देशमुखने रुचिता जामदारच्या वागणुकीवर थेट भाष्य केलं असून या प्रोमोने प्रेक्षकांमध्ये मोठी चर्चा निर्माण झाली आहे.

Bigg Boss Marathi 6 : पहिल्याच भाऊचा धक्क्यावर रितेश देशमुखचा संताप, तन्वी कोलतेची घेतली चांगलीच शाळा

bigg boss marathi 6 pahila bhaucha dhakka tanvi kolte

bigg boss marathi 6 pahila bhaucha dhakka tanvi kolte : बिग बॉस मराठी ६ च्या पहिल्या भाऊचा धक्क्यावर रितेश देशमुखने तन्वी कोलतेच्या वागणुकीवर स्पष्ट शब्दांत नाराजी व्यक्त केली असून हा भाग प्रेक्षकांसाठी विशेष ठरणार आहे.

देवीचा उत्सव आणि असा डान्स? जान्हवी किल्लेकर यांनी राधा मुंबईकरवर व्यक्त केली नाराजी

jahnavi killekar criticizes radha mumbaikar dance

jahnavi killekar criticizes radha mumbaikar dance : बिग बॉस मराठी सीझन ६ सुरू असतानाच माजी स्पर्धक जान्हवी किल्लेकर यांनी राधा मुंबईकरच्या डान्सवर सोशल मीडियातून प्रतिक्रिया दिली असून, देवीच्या उत्सवातील सादरीकरणावर त्यांनी प्रश्न उपस्थित केला आहे.