भाऊबीजेला फोन न केल्याने अंकिता वालावलकरची खंत; धनंजय पोवारने मागितली माफी, म्हणाला..

ankita walawalkar dhananjay powar bhaubeej post

ankita walawalkar dhananjay powar bhaubeej post : ‘बिग बॉस मराठी’च्या प्रसिद्ध जोडीतील अंकिता वालावलकर आणि धनंजय पोवार पुन्हा चर्चेत. भाऊबीजेच्या दिवशी डीपी दादाने शुभेच्छा न दिल्याने अंकिताची पोस्ट व्हायरल; धनंजयने माफी मागत बहिणीला खास गिफ्ट देण्याचं आश्वासन दिलं.

Bigg Boss 19 Pranit More : अंकिता वालावलकरची पोस्ट चर्चेत, म्हणाली – “हा सगळा एडिटिंगचा खेळ

Bigg Boss 19 Pranit More Ankita Walawalkar

Bigg Boss 19 Pranit More या स्पर्धकाबद्दल सोशल मीडियावर सध्या जोरदार चर्चा सुरु आहे. मराठी कॉमेडीयन प्रणित मोरेला सपोर्ट करणाऱ्या सेलिब्रिटींच्या यादीत आता अंकिता वालावलकरचं नावही जोडलं गेलं आहे. तिने ‘झिरो स्क्रीन टाइम’ आणि ‘एडिटिंगच्या खेळा’वरून थेट शोच्या टीमवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे.

दसऱ्याच्या दिवशी अंकिता वालावलकरची खास घोषणा; कुणालसोबत नवी इनिंग सुरू Ankita Walawalkar production house

Ankita Walawalkar production house

Ankita Walawalkar बिग बॉस मराठी’मुळे प्रसिद्ध झालेली अंकिता वालावलकर दसऱ्याच्या मुहूर्तावर चाहत्यांसमोर एका नव्या प्रवासाची घोषणा केली आहे. पती कुणाल भगतसोबत तिने ‘Mud Eye Studios’ नावाचे प्रोडक्शन हाऊस सुरू करत असल्याचे सांगितले.

बिग बॉस १९ मध्ये अंकिता वालावलकरची वाइल्ड कार्ड एन्ट्री? सोशल मीडियावर व्हायरल झाला मजेदार व्हिडीओ

Ankita Walawalkar comedy video

Ankita Walawalkar comedy video : बिग बॉस मराठीमध्ये धमाल करणारी अंकिता वालावलकर आता हिंदी बिग बॉसमध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री करणार का? तिचा अंकिता वालावलकर कॉमेडी व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला असून चाहत्यांमध्ये उत्सुकता वाढली आहे.