विशाल निकम च्या प्रेमजीवनाची हिंट; ‘येड लागलं प्रेमाचं’मधील रायाची खऱ्या आयुष्यातील ‘मंजिरी’ कोण? अभिनेता म्हणाला…

vishal nikam love life hint latest updates

vishal nikam love life hint latest updates : “विशाल निकम”ने एका खास मुलाखतीत आपल्या रिलेशनशिपबद्दल दिलेली सूचक प्रतिक्रिया चांगलीच चर्चेत; ‘साता जन्माच्या गाठी’चा उल्लेख करत अभिनेता म्हणाला—सगळं नैसर्गिकरित्या जुळलं.