टेलिव्हिजनमध्ये नखरे चालत नाहीत, काम करावंच लागतं – Smriti Irani स्पष्ट वक्तव्य

smriti irani reacts on 8 hour shooting demand

smriti irani reacts on 8 hour shooting demand : अभिनेत्री आणि नेत्या स्मृती इराणी यांनी अलीकडेच मनोरंजन क्षेत्रातील कामाच्या तासांवर भाष्य करताना स्पष्टपणे सांगितलं की टेलिव्हिजनमध्ये नखरे चालत नाहीत, काम हेच महत्त्वाचं असतं. अभिनेत्री दीपिका पादुकोणच्या ८ तासांच्या कामाच्या मागणीवरही त्यांनी थेट प्रतिक्रिया दिली आहे.

अभिनेत्री साक्षी तंवरने लग्न न करता ४५ व्या वर्षी दत्तक घेतली मुलगी, कधी व्हायचं होतं IAS अधिकारी Sakshi Tanwar

Sakshi Tanwar Daughter

छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री साक्षी तंवर Sakshi Tanwar हिने आपल्या अभिनयाने लाखो चाहत्यांची मनं जिंकली. करिअरच्या शिखरावर असताना तिने लग्न न करता आई होण्याचा निर्णय घेतला आणि ४५व्या वर्षी एका मुलीला दत्तक घेतलं. पण..

दिशा परदेशीवर नेटकऱ्याची अश्लील कमेंट; अभिनेत्रीने दिलं सडेतोड उत्तर, शेअर केला स्क्रीनशॉट! Disha Pardeshi

Diaha Pardeshi Troll

Disha Pardesi मराठी अभिनेत्री दिशा परदेशी हिला सोशल मीडियावर एका नेटकऱ्याने बिकिनी फोटोवर अश्लील कमेंट केली. मात्र, दिशाने शांत न बसता थेट त्या कमेंटचा स्क्रीनशॉट शेअर करत ट्रोलरला चांगलाच धडा शिकवला.

ग्लॅमरच्या दुनियेपासून दूर,शेतात राबणारी अभिनेत्री अश्विनी महांगडे चर्चेत !

glamourchya duneyapasun dur shetat rabnari abhinetri ashwini mahangade

glamourchya duneyapasun dur shetat rabnari abhinetri ashwini mahangade : ‘आई कुठे काय करते’ फेम अभिनेत्री अश्विनी महांगडेने शेतात राबताना शेअर केलेले फोटो चाहत्यांसाठी प्रेरणादायी ठरले आहेत. अभिनय आणि साधेपण यांचा अद्वितीय संगम दर्शवणारी ही अभिनेत्री सोशल मीडियावर सध्या चर्चेचा विषय बनली आहे.

माझं सर्वात मोठं दुःख आहे की मला..” निवेदिता सराफ यांनी मनातील खंत पहिल्यांदाच केली व्यक्त Nivedita Saraf

Nivedita Saraf Emotional

Nivedita Saraf मराठी मनोरंजन क्षेत्रातील लोकप्रिय अभिनेत्री निवेदिता सराफ यांनी अलीकडेच दिलेल्या एका मुलाखतीत त्यांच्या मनातील न बोललेली खंत उघड केली आहे. आपल्या आयुष्यातील संगीतसंस्कार आणि अनुभव सांगताना त्यांनी प्रथमच ‘मला सूर नाहीत’ अशी भावनिक कबुली दिली.

मृण्मयी देशपांडे पुन्हा मालिकांमध्ये दिसणार? अभिनेत्रीचा स्पष्ट खुलासा, म्हणाली.. Mrunmayee Deshpande

Mrunmayee Deshpande come back in serial

Mrunmayee Deshpande मराठी चित्रपटसृष्टीतील गुणी अभिनेत्री मृण्मयी देशपांडे लवकरच ‘मनाचे श्लोक’ या नव्या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. दिग्दर्शक, लेखिका आणि अभिनेत्री म्हणून काम करत असलेल्या मृण्मयीने अलीकडील मुलाखतीत मालिकांमध्ये पुन्हा काम करण्याबाबत खुलासा करताना तिचं आयुष्य निसर्गाशी किती जोडलेलं आहे हे सांगितलं.

अभिनेत्री शर्मिला शिंदे हिला ‘ज्याची त्याची लव्ह स्टोरी’ या नाटकातील भूमिकेसाठी राज्य शासनाचा पुरस्कार जाहीर

sharmila shinde receives state award

अभिनेत्री शर्मिला शिंदे हिला ‘ज्याची त्याची लव्ह स्टोरी’ या नाटकातील भूमिकेसाठी राज्य शासनाचा पुरस्कार जाहीर झाला आहे. सन्मानाबद्दलच्या भावना व्यक्त करताना तिने सांगितलं की, “मी कधीच पुरस्कारांसाठी काम केलेलं नाही.”