काजूची बाग, समुद्रकिनारा अन् लालपरीचा प्रवास! अभिजीत सावंतची कोकण ट्रिप चर्चेत
Abhijeet Sawant Enjoys Peaceful Konkan Vacation With Family In Devgad Village : लोकप्रिय गायक अभिजीत सावंत सध्या कुटुंबासह सिंधुदुर्गातील देवगड तालुक्यातील आपल्या गावी सुट्ट्यांचा आनंद घेत आहे. काजूची बाग, समुद्रकिनारा, लालपरीचा प्रवास आणि गावाकडच्या शांत वातावरणाचे सुंदर क्षण त्याने चाहत्यांसोबत शेअर केले आहेत.