घरोघरी मातीच्या चुली: ऐश्वर्याने उभ्या केलेल्या संकटातून जानकी कुटुंबाला कसं वाचवणार? प्रोमोमुळे वाढली प्रेक्षकांची उत्सुकता

gharo ghari matichya chuli navi twist promo janaki aishwarya samna

gharo ghari matichya chuli navi twist promo janaki aishwarya samna : ‘घरोघरी मातीच्या चुली’ मालिकेत ऐश्वर्याने रणदिवे कुटुंबावर केलेले गंभीर आरोप आता नव्या वळणावर पोहोचले आहेत. प्रोमोमध्ये ती संपूर्ण कुटुंबाला तुरुंगात टाकण्याची धमकी देताना दिसते. जानकी आता आपल्या कुटुंबाला वाचवण्यासाठी कोणती पावले उचलते, हे पाहणं रंजक ठरणार आहे.

स्टार प्रवाहच्या ‘शुभविवाह’ मालिकेत अपूर्वा नेमळेकरची धडाकेबाज एन्ट्री; मालिकेत येणार ७ वर्षांचा लीप

star pravah shubhavivah apurva nemlekar comeback

star pravah shubhavivah apurva nemlekar comeback : स्टार प्रवाहवरील लोकप्रिय मालिकेत अपूर्वा नेमळेकर पुन्हा कमबॅक करत आहे. ‘शुभविवाह’ मालिकेत ७ वर्षांचा लीप येणार असून अभिनेत्री पहिल्यांदाच पोलीस अधिकारी म्हणून झळकणार आहे. जाणून घ्या तिच्या कमबॅकची खास माहिती.

“दिवाळीचा खरा फराळ! निलेश–भाऊची जोडी आणणार हास्याची आतषबाजी, ‘Dhinchyak Diwali 2025’ मध्ये करणार धम्माल”

star pravah dhinchyak diwali 2025 special show

star pravah dhinchyak diwali 2025 special show : स्टार प्रवाहवरील ‘Dhinchyak Diwali 2025’ सोहळा प्रेक्षकांसाठी खास ठरणार आहे. या कार्यक्रमात महाराष्ट्राचे लाडके विनोदवीर निलेश साबळे आणि भाऊ कदम पहिल्यांदाच या वाहिनीवर एकत्र झळकणार असून, त्यांची १५ वर्षांची मैत्री आता हास्याच्या फराळात रंगणार आहे.