मुरांबा मालिकेचा १२०० भागांचा टप्पा पूर्ण; शशांक केतकरचा भावनिक प्रतिसाद चर्चेत

1200 episodes of Muramba serial and Shashank Ketkar reaction

1200 episodes of Muramba serial and Shashank Ketkar reaction : ‘मुरांबा’ मालिकेने १२०० भागांचा महत्वपूर्ण टप्पा पार केला आहे. या यशाबद्दल अभिनेता Shashank Ketkar म्हणजेच मालिकेतील ‘अक्षय’ने व्यक्त केला खास आनंद, तर चाहत्यांकडून मालिकेवर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.