‘ठरलं तर मग’ मालिकेत नवा चेहरा! रोहिणी हटंगडी साकारणार पूर्णा आजीची भूमिका; सेटवरचं स्वागत खास पद्धतीनं
tharala tar mag rohini hattangadi new purna aji : ‘ठरलं तर मग’ मालिकेत पूर्णा आजी पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. ज्येष्ठ अभिनेत्री रोहिणी हटंगडी या भूमिकेत झळकणार असून, त्यांच्या एन्ट्रीमुळे संपूर्ण टीममध्ये नवचैतन्याचं वातावरण निर्माण झालं आहे.