“लग्नानंतर होईलच प्रेम: काव्याची ‘मी त्यांची बायको…’ कबुली, मानिनी काकूंच्या हट्टाने नेटकरी संतापले!”

lagnanantar hoilach prem navin twist

lagnanantar hoilach prem navin twist : ‘लग्नानंतर होईलच प्रेम’ मालिकेतला नवा प्रोमो प्रेक्षकांच्या चर्चेचा विषय ठरला आहे. काव्या आणि पार्थ यांच्या नात्यातील बदल दिसत असतानाच, मानिनीच्या वागण्यावर नेटकऱ्यांची टीका होताना दिसत आहे.