ठरलं तर मग’ पुन्हा नंबर वन! ‘कमळी’ची पहिल्यांदाच टॉप-५ मध्ये एन्ट्री; पाहा आठवड्याचा नवा मराठी मलिका टीआरपी रिपोर्ट
marathi malika trp new list : आठवड्यातील Marathi Malika TRP लिस्टमध्ये मोठे उलथापालथ झाले आहेत. ‘ठरलं तर मग’ने पुन्हा पहिला क्रमांक मिळवला असून, झी मराठीवरील ‘कमळी’ मालिकेने पहिल्यांदाच टॉप-५ मध्ये दमदार एन्ट्री घेतली आहे.