जुई गडकरीचा हटके अंदाज: शिमगोत्सवानिमित्त ‘गोमूचा नाच’ करत शेअर केला मजेशीर व्हिडिओ Jui Gadkari
स्टार प्रवाहवरील ‘ठरलं तर मग’ आणि ‘घरोघरी मातीच्या चुली’ या मालिकांमधील ट्विस्टने प्रेक्षकांचे लक्ष वेधले आहे. नुकताच जुई गडकरीने आपल्या हटके अंदाजात ‘गोमूचा नाच’ करताना मजेशीर व्हिडिओ शेअर केला आहे. शिमगोत्सवानिमित्त तिचा हा खास अंदाज प्रेक्षकांना भुरळ घालत आहे.