IPLपूर्वीच Yuzvendra Chahal Dhanashree Divorce अॅलिमनीवर चर्चेला उधाण!
भारतीय क्रिकेटपटू युजवेंद्र चहल आणि डान्सर धनश्री वर्मा यांच्यातील वैवाहिक संबंध अखेर संपण्याच्या मार्गावर आहेत. दोघेही तब्बल अडीच वर्षांपासून वेगळं राहत असून, आता IPL 2025पूर्वीच Yuzvendra Chahal Dhanashree Divorce चा निर्णय घेण्यात येणार आहे. या प्रकरणात अॅलिमनीच्या रकमेमुळे विशेष रंगली आहे.