CDSL Q4 निकाल: नफ्यात 22% घसरण, महसूलातही घट; शेअरहोल्डर्ससाठी लाभांशाची घोषणा
CDSL Q4 सीडीएसएलचा (CDSL) मार्च तिमाहीतील निव्वळ नफा 22% नी घसरून ₹100 कोटीवर आला असून महसूलातही घट झाली आहे. मात्र, कंपनीने शेअरधारकांसाठी प्रति शेअर ₹12.50 इतक्या अंतिम लाभांशाची घोषणा केली आहे.