CUET PG 2025 Result: स्कोअरकार्ड डाउनलोड करण्यासाठी लगेच भेट द्या..
देशभरातील लाखो विद्यार्थ्यांची प्रतीक्षा अखेर संपली! NTA ने जाहीर केला CUET PG 2025 Result आता पुढील शिक्षणाच्या दिशेने पाऊल टाका, तुमचं स्कोअरकार्ड तपासा आणि स्वप्नातील विद्यापीठात प्रवेशासाठी सज्ज व्हा!”