virat kohli ची कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती; 14 वर्षांचा दर्जेदार प्रवास
कसोटी सामन्यांमधील 9230 धावा, 40 विजयांसह सर्वाधिक यशस्वी भारतीय कसोटी कर्णधार आणि सात द्विशतकांचा विक्रम – virat kohli चा अखेर कसोटी क्रिकेटला रामराम केला.
कसोटी सामन्यांमधील 9230 धावा, 40 विजयांसह सर्वाधिक यशस्वी भारतीय कसोटी कर्णधार आणि सात द्विशतकांचा विक्रम – virat kohli चा अखेर कसोटी क्रिकेटला रामराम केला.
CBSE बोर्डाच्या दहावी व बारावीच्या परीक्षांचे निकाल या आठवड्यात कोणत्याही दिवशी जाहीर होण्याची शक्यता आहे. देशभरातील 44 लाखांहून अधिक विद्यार्थी या निकालाची आतुरतेने वाट पाहत आहेत. cbse results class 10th cbse board
२०१८ मधील हिट चित्रपट ‘रेड’चा सिक्वेल असलेला ‘रेड २’ हा चित्रपट अजय देवगनच्या दमदार अभिनयामुळे प्रेक्षकांना अक्षरशः खिळवून ठेवतो आहे. राजकुमार गुप्ता दिग्दर्शित ही क्राइम थ्रिलर सिनेमा बॉक्स ऑफिसवर प्रचंड गाजत असून, आतापर्यंत १५० कोटी रुपयांचा टप्पा पार करत एक नवा उच्चांक गाठला आहे. Raid 2
पाकिस्तानी अभिनेत्रीच्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे अभिनेता harshvardhan rane ‘सनम तेरी कसम 2’ पासून बाजूला; सोशल मीडियावर व्यक्त केली ठाम भूमिका
‘sitaare zameen par’चा ट्रेलर पुढे ढकलला; भारत-पाक संघर्षाच्या पार्श्वभूमीवर आमिर खानचा निर्णय चर्चेत
ठरलं तर मग मधून प्रेक्षकांची मनं जिंकणारा अर्जुन सुभेदार आता ‘साधी माणसं’ मालिकेत दमदार एंट्री घेणार आहे. मीराच्या अडचणींमध्ये त्याची वकिलाची भूमिका महत्त्वाची ठरणार असून प्रोमोने चाहत्यांमध्ये खळबळ उडवली आहे.
ब्रेविसच्या फटकेबाजीनं चेन्नईला सावरलं आणि कोलकात्याच्या प्लेऑफ स्वप्नांची राखरांगोळी केली. ‘KKR vs CSK’ या रोमांचक सामन्यात शेवटच्या ओव्हरमध्ये चेन्नईने दणक्यात विजय मिळवत क्रिकेटप्रेमींना दिला भरघोस थरार.
कसोटी क्रिकेटमधील हिटमॅनचा शेवट rohit sharma यांची निवृत्ती एक युगाची सांगता करत आहे.
pbks vs dc सामना आज वातावरण तापवणार, आकाशातील ढग व शर्यतीतील दबाव दोन्ही संघांना तितकेच आव्हानात्मक
शेवटच्या सहा चेंडूंमध्ये सामन्याचं चित्र पूर्ण बदललं. “mi vs gt” ह्या रोमांचक सामन्यात गुजरात टायटन्सने जबरदस्त संयम दाखवत विजय मिळवला.