labour day : देशाच्या प्रगतीचा खरा शिल्पकार ‘कामगार’
देशाची घडी सांभाळणाऱ्या हातांना एक दिवस समर्पित labour day म्हणजे केवळ उत्सव नव्हे, तर हक्क, आत्मसन्मान आणि श्रमाचे कौतुक व्यक्त करण्याचा क्षण.
देशाची घडी सांभाळणाऱ्या हातांना एक दिवस समर्पित labour day म्हणजे केवळ उत्सव नव्हे, तर हक्क, आत्मसन्मान आणि श्रमाचे कौतुक व्यक्त करण्याचा क्षण.
आता 1.25 लाखांपर्यंतच्या भांडवली नफ्यासाठी ITR-1 आणि ITR-4 वापरता येणार; सरकारने नवे फॉर्म्स अधिसूचित केल्याने करदात्यांना मोठा दिलासा
डिजिटल इंडिया मोहिमेतील ‘parivahan sewa’ने भारतातील वाहतूक सेवा क्षेत्रात क्रांती घडवली आहे. नागरिकांना घरबसल्या वाहन नोंदणी, लायसन्स, चालान व इतर सेवा सहज उपलब्ध होत असून, ही एक मोठी डिजिटल झेप ठरली आहे.
Revenue Department आता फक्त उत्पन्नावरच नव्हे, तर खर्चावरही बारीक नजर ठेवणार आहे. आयकराच्या नव्या फॉर्ममध्ये ‘लॅविश’ म्हणजेच महागड्या सुट्ट्यांची माहिती मागवली जाणार आहे.
शेअर बाजारात आज संरक्षण क्षेत्रातील कंपन्यांचा जोरदार जलवा पाहायला मिळाला. mazagon dock share price पुन्हा एकदा चर्चेचा विषय ठरतोय, कारण गुंतवणूकदारांचा कल या संरक्षण पीएसयू कडे वेगाने वळतोय.
Suraj Chavan Troll Controversy वर ‘ठरवून सूरजला ठोकायच ठरवलय ?’ – केदार शिंदेंचा ट्रोलर्सला झणझणीत प्रतिउत्तर; ‘झापुक झुपूक’मागची खरी गोष्ट त्यांनी सांगितली!
एअर इंडियाच्या बिझनेस क्लासमध्ये मोडकी सीट आणि (niti aayog)निती आयोगाच्या माजी अधिकाऱ्याची तक्रार; उड्डाण सुरक्षेवर व सेवा दर्जावर गंभीर प्रश्नचिन्ह उभं राहिलं आहे!
इलेक्ट्रिक मोबिलिटीच्या नव्या पर्वाची सुरुवात; Ather Energy IPO गुंतवणूकदारांच्या दारात! कमकुवत ipo gmp च्या पार्श्वभूमीवर तुम्ही तयारीत आहात का?
amul ने सादर केली जगातील पहिली उच्च प्रथिनेयुक्त कुल्फी; आरोग्यप्रेमींसाठी नवा दिलासा
नेहमी आपल्या फलंदाजीने विरोधकांना क्लीन बोल्ड करणारी smriti mandhana तिच्या स्टायलिश अंदाजानेही चाहत्यांचे हृदय जिंकते. मैदानात आणि मैदानाबाहेरही तिने स्वतःचा एक वेगळा दबदबा निर्माण केला आहे. जाणून घ्या, देशाच्या दुसऱ्या सर्वात श्रीमंत महिला क्रिकेटरची कहाणी.