Samsung Galaxy S26 Ultra मध्ये 7000mAh ची बॅटरी आणि 65W ची फास्ट चार्जिंग मिळणार !
Samsung Galaxy S26 Ultra या नवीन स्मार्टफोन मध्ये बॅटरीच्या संदर्भात युजर्सना मोठ अपग्रेड पाहायला मिळणार असून,या स्मार्टफोनमध्ये 7000mAh ची बॅटरी आणि 65W फास्ट चार्जिंग मिळणार आहे.या नव्या मॉडेलमध्ये अत्याधुनिक बॅटरी तंत्रज्ञानाचा वापर केला आहे.