“लपंडाव’ मालिकेत चेतन वडनेरेसोबत काम करताना Krutika Deo चा अनुभव खास; म्हणाली, ‘तो नाशिकचा आहे हे ऐकून आमच्या गप्पा रंगल्या

Krutika Deo

अभिनेत्री Krutika Deo आणि अभिनेता चेतन वडनेरे ‘लपंडाव’ मालिकेत प्रमुख भूमिकेत झळकणार आहेत. त्यांच्या पहिल्या भेटीपासून मालिकेच्या अनुभवापर्यंत अनेक गोष्टी त्यांनी उलगडल्या आहेत.

“अंबर गणपुळेच्या वाढदिवशी पत्नी Shivani Sonar ची खास पोस्ट; म्हणाली – You Are My Home”

Shivani Sonar

मराठी अभिनेत्री Shivani Sonar हिने पती आणि लोकप्रिय अभिनेता अंबर गणपुळेच्या वाढदिवसादिवशी एक भावनिक पोस्ट शेअर केली आहे. “एका मुलाची अचानक माझ्या आयुष्यात एन्ट्री झाली…” अशा शब्दांत तिने आपल्या नवऱ्याविषयीचे प्रेम व्यक्त करत नेटिझन्सचे लक्ष वेधून घेतले आहे.

३८ वर्षांपासून एकटं आयुष्य जगणाऱ्या Usha Nadkarni; स्वतःचं दुःख सांगताना डोळ्यात आले अश्रू

Usha Nadkarni

ज्येष्ठ अभिनेत्री Usha Nadkarni गेली अनेक दशकं एकटं आयुष्य जगत आहेत. मुलगा आई मानत नाही, सर्व भावंडं निधन पावली आहेत आणि आता एकाकीपणात त्या जगत असल्या तरी मनात कुठलाही भीतीचा ठसा उरलेला नाही, असं त्या स्पष्टपणे सांगतात.

‘देवमाणूस’ फेम Ekta Dangar चा निरोप; शेवटचा सीन शूट करताना अभिनेत्रीने सोशल मीडियावर व्हिडिओ शेअर करत सांगितला थरारक अनुभव  

Ekta Dangar

‘देवमाणूस मधला अध्याय’ या मालिकेत गंगा म्हणून प्रेक्षकांची मनं जिंकणारी अभिनेत्री Ekta Dangar आता मालिकेतून बाहेर पडली आहे. शेवटचा सीन शूट करतानाचा अनुभव तिनं चाहत्यांसोबत शेअर केला असून, या प्रसंगात तिला प्रचंड दडपण आणि भीती जाणवल्याचं ती म्हणाली

१० वर्षांनी Sonali Khare ची दमदार एन्ट्री! ‘स्टार प्रवाह’च्या ‘नशीबवान’ मालिकेत पहिल्यांदाच खलनायिकेच्या भूमिकेत

Sonali Khare

मराठी अभिनेत्री सोनाली खरे तब्बल १० वर्षांच्या अंतरानंतर पुन्हा एकदा छोट्या पडद्यावर परतत आहे. ‘स्टार प्रवाह’वरील नवी मालिका ‘नशीबवान’मध्ये ती पहिल्यांदाच खलनायिकेच्या भूमिकेत दिसणार असून, तिचं पात्र प्रेक्षकांसाठी खास ठरणार आहे.

मुहूर्त ठरला! Star Pravah वर दोन नवी मालिका ‘लपंडाव’ आणि ‘नशीबवान’ एकाच दिवशी प्रेक्षकांच्या भेटीला

Star Pravah

Star Pravah वरील प्रेक्षकांसाठी मोठी खुशखबर! येत्या १५ सप्टेंबरपासून ‘लपंडाव’ आणि ‘नशीबवान’ या दोन नवनव्या मालिकांचा शुभारंभ होणार असून, त्यापैकी ‘नशीबवान’मध्ये अभिनेत्री नेहा नाईक आणि अभिनेता अजय पूरकर महत्त्वाच्या भूमिकेत झळकणार आहेत.

अश्विन फसला प्रियाच्या जाळ्यात, अर्जुनचा ‘मिशन मम्मा’ प्लॅन रंगणार का? Tharala Tar Mag 22 Aug

Tharala Tar Mag 22 Aug

Tharala Tar Mag 22 Aug मालिकेत सध्या नवा ट्विस्ट पाहायला मिळतो आहे. प्रियाच्या आजारपणाच्या नाटकामुळे अश्विन गोंधळलेला आहे, तर दुसरीकडे अर्जुन, कल्पना आणि सायलीला जवळ आणण्यासाठी मास्टरप्लॅन आखताना दिसतोय. या प्लॅनमध्ये प्रताप, अस्मिता आणि प्रतिमाचीही एन्ट्री होते.


“प्रेक्षकांचं खरं प्रेम आता उमगलं…” – Poornima Pandit हिची ज्योती चांदेकर यांच्या आठवणीत भावनिक पोस्ट

Poornima Pandit

मराठी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेत्री ज्योती चांदेकर यांच्या निधनानंतर त्यांच्या मुली Poornima Pandit हिने आईच्या आठवणीत भावुक पोस्ट शेअर केली आहे. “आईचं खरं संपत्ती म्हणजे प्रेक्षकांचं प्रेम होतं,” असे सांगत तिने तिच्या मनातील भावना व्यक्त केल्या.

तिच्या नजरेत आपण कोणीच नाही”; उषा Usha Nadkarni चे निक्की तांबोळीवर थेट वक्तव्य

Usha Nadkarni

ज्येष्ठ अभिनेत्री Usha Nadkarni यांनी अलीकडे दिलेल्या मुलाखतीत रिअॅलिटी शोच्या अनुभवांबद्दल आणि निक्की तांबोळीवर केलेल्या थेट वक्तव्यामुळे पुन्हा एकदा चर्चेत आल्या आहेत.

ऑनलाइन गेमिंग बंदीवर Dhananjay Powar ची ठसकेबाज प्रतिक्रिया म्हणाला…, “कष्ट करून कमवा दाम” सरकारचं केलं कौतुक

Dhananjay Powar

ऑनलाइन गेमिंगविरोधी सरकारच्या निर्णयावर बिग बॉस मराठी फेम Dhananjay Powar ने आपली खास कोल्हापुरी शैलीत प्रतिक्रिया दिली आहे. इन्स्टाग्रामवर व्हिडीओ शेअर करत त्याने मेहनतीने पैसे कमवण्याचा संदेश दिला आणि सरकारच्या या निर्णयाचं टाळ्यांनी स्वागत केलं.