Tata Play Airtel Digital TV Merger DTH उद्योगात मोठा बदल..
Tata Play Airtel Digital TV Merger देशाच्या DTH व्यवसाय क्षेत्रात मोठी क्रांती. यामुळे DTH क्षेत्रात नव्या अध्यायाची सुरूवात..
Tata Play Airtel Digital TV Merger देशाच्या DTH व्यवसाय क्षेत्रात मोठी क्रांती. यामुळे DTH क्षेत्रात नव्या अध्यायाची सुरूवात..
महाराष्ट्रातील लाखो राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठी खुशखबर समोर आली आहे. महायुती सरकारने सत्ता सांभाळल्यानंतर काही महिन्यांतच सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठा निर्णय घेतला असून, त्यांचा महागाई भत्ता (DA) तब्बल ३ टक्क्यांनी वाढवण्याचा आदेश जारी करण्यात आला आहे.
nothing phone (3a) सीरीज लवकरच बाजारात लॉन्च होत आहे. या नवीन स्मार्टफोनमध्ये अपडेटेड कॅमेरा, दर्जेदार डिझाइन, वेगवान प्रोसेसिंग समाविष्ट आहे. हा फोन अगोदरच्या मॉडेल्सच्या तुलनेत जास्त आकर्षक आणि आधुनिक आहे.
प्रधानमंत्री आवास योजनेच्या माध्यमातून लाखो गोरगरीब कुटुंबांना हक्काचे घर मिळाले आहे. याआधी या योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना १.६० लाख रुपयांचे अनुदान दिले जात होते, मात्र आता त्यामध्ये ५० हजार रुपयांची वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे लाभार्थ्यांना मिळणारे एकूण अनुदान २.१ लाख रुपयांपर्यंत जाईल.
होंडाने आपली 2025 Honda Hornet 2.0 ही स्ट्रीटफायटर स्पोर्ट बाईक अपडेट करून आणली आहे.
Honda Hornet 2.0 आणि TVS Apache RTR 200 4V या दोन्ही बाइक्समध्ये कोणती अधिक दमदार ? जाणून घ्या किंमती, फीचर्स आणि परफॉर्मन्स यांची संपूर्ण माहिती !
चला तर मग जाणून घेऊयात 2025 मध्ये घरबसल्या ऑनलाइन प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून कशा प्रकारे बक्कळ पैसा कमवता येऊ शकतो.
iPhone 16e vs iPhone 16: कोणता iPhone घ्यावा? जाणून घ्या संपूर्ण एक्सप्लोरर!
LIC ने निवृत्त नागरिकांना आर्थिक स्थैर्य देण्यासाठी स्मार्ट पेन्शन योजना सुरू केली आहे. ही योजना अशा लोकांसाठी तयार करण्यात आली आहे, या योजनेत ग्राहकांना एकदाच प्रीमियम भरून आयुष्यभर पेन्शन मिळवण्याची सुविधा उपलब्ध आहे.
वित्तीय वर्ष २०२४-२५ आता अंतिम टप्प्यात आहे आणि १ एप्रिलपासून नवीन वित्तीय वर्ष २०२५-२६ सुरू होणार आहे. त्यामुळे कर बचतीचे नियोजन करण्यासाठी फारच कमी वेळ शिल्लक आहे. जर ३१ मार्चपूर्वी योग्य पद्धतीने योजना आखली नाही, तर तुम्हाला जादा कर भरावा लागू शकतो.