घटस्फोटाच्या चर्चा सुरू; तरीही एकाच कार्यक्रमात दिसले योगिता चव्हाण सौरभ चौघुले, चाहते म्हणाले—काय चाललंय नेमकं?

yogita chavan saurabh chaughule spotted amid divorce buzz

yogita chavan saurabh chaughule spotted amid divorce buzz : टीव्ही जगतातील चर्चेत असलेली जोडी योगिता चव्हाण सौरभ चौघुले पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. वैवाहिक आयुष्यात मतभेद असल्याच्या चर्चेदरम्यान दोघेही एका प्रीमिअर कार्यक्रमात दिसले, मात्र वेगवेगळे येताच चर्चांना पुन्हा उधाण आलं.

सईच्या मदतीने अखेर होणार भेट? ‘लक्ष्मी निवास’ मालिकेत नवा ट्विस्ट

lakshmi niwas twist janhvi vishwas fateful meet

lakshmi niwas twist janhvi vishwas fateful meet : ‘लक्ष्मी निवास’ मालिकेत जान्हवीचा बदललेला अवतार आणि विश्वाशी टाळलेली भेट यामुळे रंगत चढली आहे. सईच्या एका कृतीमुळे दोघे आमनेसामने येणार का, याची उत्सुकता प्रेक्षकांमध्ये शिगेला पोहोचली आहे.

आज छत्रपती शिवाजी महाराज प्रत्यक्ष आपल्या सोबत असते तर..” ‘पुन्हा शिवाजीराजे भोसले’ पाहिल्यानंतर भाग्यश्री मोटेची भावनिक पोस्ट व्हायरल

bhagyashree mote emotional review punha shivaraje bhosale

bhagyashree mote emotional review punha shivaraje bhosale : महेश मांजरेकर दिग्दर्शित ‘पुन्हा शिवाजीराजे भोसले’ पाहून अभिनेत्री भाग्यश्री मोटे भावूक झाली असून, महाराज आणि शेतकऱ्यांच्या नात्यावर आधारित कथानकाने भारावून गेल्याचे तिने सांगितले. तिची पोस्ट सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे.

नशिबाने वाचली! रोहित आर्य प्रकरणावर रुचिता जाधवचा धक्कादायक खुलासा; म्हणाली — ‘चित्रपटाचा सीन की जीवघेणा प्लॅन?

ruchita jadhav reveals call with rohit arya before powai incident

ruchita jadhav reveals call with rohit arya before powai incident : अभिनेत्री रुचिता जाधव हिला काही दिवसांपूर्वीच रोहित आर्याने एका कथित चित्रपटासाठी संपर्क केला होता. पवईत घडलेल्या ओलीस प्रकरणानंतर तिने चकित करणारा अनुभव सांगितला आहे. “नशीब, मी गेली नाही… मी वाचले,” असे तिचे स्पष्ट म्हणणे.

तान्या-अमाल-मालतीचा तणाव शिगेला; ‘Bigg Boss 19’ मध्ये लव्ह अँगलमुळे घरात नवा भडका

bigg boss 19 triangle drama

bigg boss 19 triangle drama : ‘Bigg Boss 19’मध्ये तान्या, अमाल मलिक आणि मालती यांच्यातील नात्यांच्या तारा गुंतायला लागल्या आहेत. स्वेटशर्टवरून सुरू झालेला हा वाद आता ईगो आणि पझेशनपर्यंत पोहोचला आहे.

तात्याविंचूच्या अवतारात दिसली श्वेता महाडिक, स्वहस्ते तयार केलेला कॉस्ट्यूम पाहून चाहत्यांनी केल कौतुक

tatya vinchhu look by shweta mahadik halloween viral

tatya vinchhu look by shweta mahadik halloween viral : टीव्ही अभिनेत्री Shweta Mahadik ने हॅलोविनसाठी देसी हॉरर तात्याविंचूचा अनोखा लूक तयार करून सर्वांना आश्चर्यचकित केले. रस्त्यावर आणि मॉलमध्ये फिरताना तिच्या कॉस्ट्यूमकडे पाहून लोक थक्क झाले.

तेजश्री प्रधानची नवीन वेब सिरीज, विन दोघातली तुटीना मालिका सोडणार का? Tejashri Pradhan

Tejashri Pradhan

मराठी प्रेक्षकांची लाडकी अभिनेत्री तेजश्री प्रधान ( Tejashri Pradhan ) आता एका नव्या प्रवासाला सुरुवात करत आहे. सोशल मीडियावर शेअर केलेल्या खास व्हिडीओद्वारे तिने तिच्या आगामी वेब सीरिजची झलक दाखवली असून चाहत्यांमध्ये उत्सुकता वाढली आहे.

ठरलं तर मग फेम प्रियांका तेंडोलकरचं आलिशान नवीन घर पाहिलंत का? सुंदर देव्हारा खास इंटिरिअरवर Priyanka Tendolkar

Priyanka Tendolkar New House

ठरलं तर मग मालिकेतील ‘प्रिया’ म्हणजेच अभिनेत्री प्रियांका तेंडोलकर ( Priyanka Tendolkar ) हिने नुकतंच तिचं नवीन घर खरेदी केलं असून, तिचं घर सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरलं आहे. सुंदर देव्हारा, कलात्मक पेंटिंग आणि वास्तुशास्त्रानुसार सजावट यामुळे तिचं घर खूपच खास बनलं आहे.

क्रिकेटपटूसोबत नाव जोडलं जातयं? अभिनेत्री रिधिमा पंडितचा संताप म्हणाली – “त्याला कधी भेटलेसुद्धा नाही!”

ridhima pandit slams dating rumors

ridhima pandit slams dating rumors : टीव्ही अभिनेत्री Ridhima Pandit हिचं नाव क्रिकेटपटू शुभमन गिलसोबत जोडल्याच्या बातम्या काही काळ चर्चेत होत्या. परंतु या अफवांवर अखेर अभिनेत्रीने जोरदार प्रतिक्रिया दिली असून, तिने त्या सर्व चर्चा निराधार ठरवत स्पष्ट केलं आहे की ती शुभमन गिलला ओळखतही नाही.

करिअरनंतर आता कुटुंबावर फोकस! दिव्यांका त्रिपाठी कडून गुड न्यूज ची हिंट

divyanka tripathi hints good news after nine years

divyanka tripathi hints good news after nine years : टीव्हीवर घराघरांत पोहोचलेली अभिनेत्री Divyanka Tripathi लवकरच आयुष्यातील सर्वात सुंदर प्रवासाला सुरुवात करणार असल्याची शक्यता वाढली आहे. एका खास मुलाखतीत तिने आणि पती विवेक दहियाने कुटुंब वाढवण्याबद्दल विचार सुरू केल्याचं सांगितलं आहे.