Pooja Sawant ने ऑस्ट्रेलियात साजरी केली आषाढी एकादशी; नैवेद्य बनवून सांभाळली मराठमोळी परंपरा
मराठमोळी अभिनेत्री Pooja Sawant हिने यंदाची आषाढी एकादशी ऑस्ट्रेलियात साजरी करत खास नैवेद्य देवाला अर्पण केला. परदेशात असूनही पूजाने पारंपरिक सण साजरे करत मराठी संस्कृतीची छान जपणूक केली आहे.