१२ वर्षांनंतर पुन्हा तेजूचा आवाज बनले”; गायिका सावनी रवींद्रचा Veena Doghantli Hi Tutena’ मालिकेसाठी खास संदेश
अभिनेत्री तेजश्री प्रधान (Tejashree Pradhan) आणि अभिनेता सुबोध भावे यांच्या नव्या मालिकेसाठी लोकप्रिय गायिका सावनी रवींद्रने सोशल मीडियावर भावूक पोस्ट शेअर केली. १२ वर्षांपूर्वी ‘होणार सून मी ह्या घरची’ मालिकेतून तेजश्रीसाठी गायन करणारी सावनी, आता पुन्हा तिच्या Veena Doghantli Hi Tutena या नव्या मालिकेचं शीर्षकगीत गाऊन चाहत्यांच्या आठवणींना उजाळा देत आहे.