Nothing Phone 3 जुलैमध्ये लॉन्च होणार..!
Nothing Phone 3 च्या भारतातील किंमत, डिझाइन, कॅमेरा आणि प्रोसेसरबाबत जाणून घ्या सविस्तर
Nothing Phone 3 च्या भारतातील किंमत, डिझाइन, कॅमेरा आणि प्रोसेसरबाबत जाणून घ्या सविस्तर
व्हॉट्सअॅप वापरकर्त्यांसाठी आनंदाची बातमी! आता अॅप अनइन्स्टॉल न करता लॉगआउट करता येणार, आणि तेही चॅट्स व डेटा डिलीट न करता – जाणून घ्या whatsapp चा हा नवा गेमचेंजर फिचर!
अल्प खर्चात Disney+ Hotstar मोफत मिळवायचंय? Jio, Airtel आणि Vi कडून येत आहेत असे भन्नाट रिचार्ज प्लॅन्स जे तुमच्या मोबाईलवर मनोरंजनाचा खजिना खुला करतील!
वाढत्या सायबर फसवणूक प्रकरणांच्या पार्श्वभूमीवर Airtel ने Reliance Jio आणि Vodafone Idea ला एकत्र येण्याचे दिले आवाहन; यामुळे देशात टेलिकॉम ग्राहकांचे संरक्षण होण्याची शक्यता
OnePlus 13s या आगामी कॉम्पॅक्ट फ्लॅगशिप स्मार्टफोनबाबत महत्त्वाची माहिती समोर आली असून, याची किंमत, फिचर्स व रंग पर्यायांबाबतचे तपशील लिक झाले आहेत. realme gt 7 च्या चर्चेच्या पार्श्वभूमीवर, OnePlus 13s कडेही स्मार्टफोनप्रेमींचं लक्ष वळलं आहे.
Samsung Galaxy वापरकर्त्यांसाठी आनंदाची बातमी! Google ने Android 16 चा स्टेबल अपडेट लवकरच देण्याचे संकेत दिले असून, Samsung च्या फ्लॅगशिप स्मार्टफोन्सना हे अपडेट सर्वप्रथम मिळणार आहे. One UI 8 अंतर्गत ‘Listen Brief’ सारखी खास फिचर देखील चर्चेत आहे.
7000mAh ची जबरदस्त बॅटरी, गेमिंगसाठी 120FPS ची गॅरंटी आणि अवघ्या 15 मिनिटांत 50% चार्ज – Realme GT 7 27 मे रोजी भारतीय बाजारात धडकणार! फ्लॅगशिप परफॉर्मन्स आणि हटके फीचर्ससह, हा फोन मोबाईल मार्केटमध्ये खळबळ उडवणार याची खात्रीच!
सॅमसंगचा नवा Galaxy S25 Edge हा केवळ स्मार्टफोन नाही, तर भविष्याची झलक आहे — अवघ्या 5.8 मिमी जाडी, 200MP कॅमेरा आणि प्रगत AI फिचर्ससह हा फोन तुमच्या हातात टेक्नॉलॉजीचा कमाल अनुभव देतो!
CBSE बोर्डाच्या दहावी व बारावीच्या परीक्षांचे निकाल या आठवड्यात कोणत्याही दिवशी जाहीर होण्याची शक्यता आहे. देशभरातील 44 लाखांहून अधिक विद्यार्थी या निकालाची आतुरतेने वाट पाहत आहेत. cbse results class 10th cbse board
नवीन वर्षात स्मार्टफोन चाहत्यांसाठी मोठी बातमी! poco f7 5G दमदार बॅटरी, प्रीमियम फीचर्स आणि जलद प्रोसेसरसह मे महिन्यात बाजारात धडकणार आहे. हे वैशिष्ट्य पाहून तुम्हालाही म्हणावंसं वाटेल — “हा फोन खरेदी करायचाच!”