Amazon Prime Day Sale: धमाकेदार सूट्सचा महाउत्सव सुरू, घरबसल्या घ्या स्मार्ट खरेदीचा आनंद!
Amazon Prime Day sale मध्ये 8 ते 11 जुलैदरम्यान जबरदस्त ऑफर्स! इलेक्ट्रॉनिक्स, ब्यूटी, गॅजेट्सवर मोठ्या सवलती, फक्त Prime सदस्यांसाठी!
Amazon Prime Day sale मध्ये 8 ते 11 जुलैदरम्यान जबरदस्त ऑफर्स! इलेक्ट्रॉनिक्स, ब्यूटी, गॅजेट्सवर मोठ्या सवलती, फक्त Prime सदस्यांसाठी!
Amazon Prime Day sale 2025″ चा थरार पुन्हा एकदा सुरु झाला आहे. यंदाच्या सेलमध्ये Sony, Samsung आणि LG सारख्या टॉप टीव्ही ब्रँड्सवर तब्बल 65% पर्यंत सूट मिळत आहे. उत्तम व्हिज्युअल्स आणि इमर्सिव साउंडसह घरच्या थिएटरसाठी ही एक संधी चुकवू नका!
Samsung चाहत्यांसाठी आनंदाची बातमी! Amazon Prime Day सेलमध्ये Samsung Galaxy S24 Ultra 5G आणि Galaxy M36 5G या स्मार्टफोन्सवर मिळत आहेत जबरदस्त सवलती. फक्त ₹74,999 आणि ₹16,499 मध्ये हे स्मार्टफोन्स खरेदी करण्याची सुवर्णसंधी, विशेष फीचर्स आणि प्रीमियम अनुभवासह!
Airtel ने पुन्हा एकदा बाजी मारली आहे! फक्त ₹189 मध्ये 21 दिवसांची वैधता, अनलिमिटेड कॉलिंग, डेटा आणि SMS मिळवून, Jio आणि BSNL ला थेट टक्कर देणारा नवा प्लान सादर केलाय. कमी बजेटमध्ये मोबाईल सेवा हवी असेल तर हा प्लान तुमच्यासाठीच आहे!
व्हॉट्सअॅपने आपल्या वापरकर्त्यांसाठी एक भन्नाट आणि अत्याधुनिक फीचर आणले आहे – WhatsApp AI. आता चॅट करताना पार्श्वभूमीही तुमच्या मूडप्रमाणे स्वतः तयार होणार! जाणून घ्या हा कमाल अपडेट.
गुगल सर्चचं जुनं युग संपलंय! आता गुगल तुमचे प्रश्न केवळ शोधून देणार नाही, तर त्यांची सखोल उत्तरंही देणार – तेही AIच्या मदतीने. भारतात सुरू झालेलं Google Search चं हे नवं AI update वापरकर्त्यांच्या सर्च अनुभवाला एक वेगळीच दिशा देतंय. जाणून घ्या, कसा काम करतो हा Smart AI mode आणि तुमचं इंटरनेट वापरणं किती सोपं करतो!
AI Reels App ही क्रिएटर्ससाठी क्रांतिकारी टेक्नॉलॉजी ठरते आहे — फक्त स्क्रिप्ट द्या आणि HD दर्जाची इंस्टाग्राम रील काही मिनिटांत तयार करा, तेही कॅमेरा, स्टुडिओ किंवा अॅक्टींगशिवाय!
Vivo चा नवा vivo x200 fe भारतात धूम ठोकायला सज्ज! दमदार बॅटरी, प्रीमियम कॅमेरे आणि फ्लॅगशिप फीचर्ससह हा कॉम्पॅक्ट स्मार्टफोन 14 जुलै रोजी भारतीय बाजारात येतोय. किंमतही खिशाला परवडणारी, त्यामुळे OnePlus 13s, iPhone 16 आणि Galaxy S25 ला जोरदार टक्कर मिळणार!
15 जुलैपासून YouTube मोठं पाऊल उचलत असून, कॉपी-पेस्ट किंवा रिपिटेटिव्ह व्हिडीओ टाकणाऱ्यांची कमाई थांबणार आहे. नवीन पॉलिसीनुसार केवळ ओरिजिनल, क्रिएटिव्ह आणि प्रामाणिक youtube videos वरच कमाई होईल, तर इतरांचा कंटेंट वापरल्यास थेट आर्थिक नुकसान सहन करावं लागणार आहे.
टेक अपडेट्स | google photos अॅपचे नवीन व्हर्जन 7.30 Android युजर्ससाठी उपलब्ध