कमळी मालिकेतील कमळीचा फोटो व्हायरल, साधेपणातलं सौंदर्य ठरतंय खास
kamali serial actress vijaya babar simple beauty : झी मराठीवरील लोकप्रिय ‘कमळी’ मालिकेतून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री विजया बाबर सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे. साध्या लूकमधील तिच्या नव्या फोटोंनी चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले आहे.